सेवानिवृत्ती निमित्त कोरे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:34 IST2021-08-23T04:34:39+5:302021-08-23T04:34:39+5:30

तत्पूर्वी विरंतेश्वर महास्वामी, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन श्रीमंत भुरे, सरपंच बलभीम पटवारी, मल्लिनाथ बदोले, संजय पाटील यांनीही ...

Corey felicitated on the occasion of retirement | सेवानिवृत्ती निमित्त कोरे यांचा सत्कार

सेवानिवृत्ती निमित्त कोरे यांचा सत्कार

तत्पूर्वी विरंतेश्वर महास्वामी, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन श्रीमंत भुरे, सरपंच बलभीम पटवारी, मल्लिनाथ बदोले, संजय पाटील यांनीही त्यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी माजी सरपंच मनिषा गावडे गावडेवाडी, वैशाली पोहेकर, संजय पोहेकर, उपसरपंच गुरबस भुरे, बाबासाहेब डांगे, शब्बीर इनामदार, मल्लिनाथ स्वामी, श्रीशैल घोडके, पोहेकॉ. मल्लिनाथ बंदिछोडे (वळसंग), माजी सरपंच विष्णूपंत पाटील, शेळके प्रशालेचे अध्यक्ष श्रीशैल सैदानरु वागदरी, राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष अय्युब इनामदार, प्रभाकर हुलगणे, अझरोध्दीन इनामदार, काशिनाथ क्षीरसागर, अभिजीत घाळे, ग्रामसेवक रतनसिंग चव्हाण, योगेश कोडलंगरे, राघवेंद्र पाटील, कपिलेश्वर स्वामी आदी उपस्थित होते. यावेळी मनिषा गावडे, अय्युब इनामदार, वैशाली पोहेकर, सुधाकर कोरे यांची भाषणे झाली. प्रास्तविक रमेश भुरे, सूत्रसंचलन संजय पाटील यांनी केले.

Web Title: Corey felicitated on the occasion of retirement