शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मालकाच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 18:35 IST

मालकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करित आहे असे काळ्या कोळश्याने लिहून ठेवले होते...

राजगुरुनगर : मालकाने वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केल्याने कंटाळून ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायगाव (ता.खेड) येथे सोमवारी (दि. १८) ही घडली. रामदास सहादु खंडवे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नांव आहे.  वडगाव पाटोळे (ता.खेड) येथे नवनाथ अशोक पाटोळे यांच्या मालकीचे फॅब्रिकेशनचे दुकान आहे. दुकानात गेल्या दोन वर्षापासून वेल्डर म्हणून रामदास सहादू खंडवे (वय ३२ रा. सायगांव,तळ्याची ठाकरवाडी ता.खेड)  काम करत होता. रामदास एखाद्या दिवशी कामाला गेला नाही तर नवनाथ हा सायगाव येथे जाऊन कामाला चल म्हणून मारहाण,शिवीगाळ, दमदाटी करित होता. रामदास हा दि १५ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी वडगाव पाटोळे येथे कामाला गेला होता. मात्र तो पुन्हा ११ वाजता सायगाव येथे आला होता. त्याच्या पाठोपाठ नवनाथही सायगाव येथे घरी आला. तु फक्त माझ्याकडे कामाला यायचे, आला नाही तर तुला रात्री येऊन मारहाण करीन तसेच तुझी दोन मुले घेऊन जाईन अशी धमकी दिली होती. त्रासाला कंटाळून रामदास याने सोमवारी रात्री घराच्या पाठीमागील पडवीत लाकडी वाशाल्या नॉयलॉनची दोरी घेऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच घराच्या खिडकीच्या काचेवर मी मालकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करित आहे असे काळ्या कोळश्याने लिहून ठेवले होते. नवनाथ पाटोळे याच्या विरूध्द खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मयत रामदास याचा भाऊ पप्पू सहादू खंडवे (वय २२) रा. सांयगाव यांनी फिर्याद दिली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश बडाख करित आहेत. 

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी