शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा तेच! कोलकात्यातील आणखी एका रुग्णालयात महिलेवर अत्याचार, वॉर्ड बॉय अटकेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 21:10 IST

आजारी मुलाच्या शेजारी झोपलेल्या आईवर वॉर्ड बॉयने केला अतिप्रसंग.

Kolkata Crime : पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात महिलांवरील अत्याचार थांबायचे नाव घेत नाहीये. येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येवरुन सुरू असलेला गदारोळ अजूनही थांबलेला नाही. अशातच, कोलकाता येथील आणखी एका रुग्णालयात महिलेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी  कोलकाता पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 26 वर्षीय पीडित महिलेच्या मुलावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. रात्री आई मुलाजवळ झोपली होती. यावेळी हॉस्पिटलच्या वॉर्ड बॉयने महिला झोपेत असताना तिचा विनयभंग केला आणि मोबाईलमधून व्हिडिओही बनवला. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाला अटक केली.

वॉर्डबॉयने झोपलेल्या महिलेला बनवले शिकारकोलकात्याच्या इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थमध्ये शनिवारी ही घटना घडली असून, महिलेने रविवारी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आणि वर्षीय तरुणाला अटक केली. महिलेने आरोपीवर चुकीच्या पद्धतीने स्पर्ष करणे आणि व्हिडिओ शूट केल्याचा आरोप केला आहे.

महिलांसाठी रुग्णालय सुरक्षित नाही : मालवीयदरम्यान, बंगाल भाजपचे केंद्रीय सहप्रभारी अमित मालवीय यांनी या घटनेबाबत ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर निशाणा साधला. पश्चिम बंगालमध्ये चालणारी सरकारी रुग्णालये महिलांसाठी असुरक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMolestationविनयभंगWomenमहिलाhospitalहॉस्पिटलkolkata-uttar-pcकोलकाता उत्तरkolkata-dakshin-pcकोलकाता दक्षिणCrime Newsगुन्हेगारी