शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला स्वयंपाकगृहात कोंडून दागिने पळविले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 14:42 IST

महिला पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेली असता, स्वयंपाक घराचा दरवाजा बंद करून बाहेरून कडी लावून आरोपीने दागिने पळवले. 

पिंपरी : पिपरी- चिंचवड, तानाजीनगर येथे फिर्यादीच्या घरी पैशांची मागणी करण्यासाठी आरोपी आला. फिर्यादी महिलेने पैसे देण्यास नकार दिला, त्यावेळी आरोपीने महिलेस पाणी आणण्यास सांगितले. महिला पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेली असता, स्वयंपाक घराचा दरवाजा बंद करून बाहेरून कडी लावून आरोपीने दुसऱ्या खोलीतील कपाटातून २८ हजारांचे दागिने शुक्रवारी पळवून नेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजीनगर येथे राहणाऱ्या रेश्मा सचिन बच्छाव या महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. प्रशांत अल्बर्ट पारकर (वय २७,रा.सज्जनगड कॉलनी,रहाटणी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने फियार्दीच्या घरी जावून पैशांची मागणी केली. पैसे देण्यास महिलेने नकार दिला. त्यावेळी निदान पिण्यासाठी पाणी तरी द्या असे म्हणत आरोपी तेथेच थांबला. पाणी आणण्यासाठी महिला स्वयंपाक घरात गेली. त्यावेळी आरोपीने स्वयंपाक घराची बाहेरुन कडी लावली. हॉलमधील कपाट उघडून १३ ग्रॅम वजनाचे २८ हजार रुपए किंमतीचे दागिने पळवून नेले. या प्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीjewelleryदागिनेThiefचोरPoliceपोलिस