फोडता येत नसल्याने चोपड्यानजीक चोरट्यांनी ATM मशिनच नेले चोरून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 12:44 PM2021-10-21T12:44:51+5:302021-10-21T12:45:06+5:30

Crime News: Indicash Bankचे ATM मशीनच चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना धानोरा ता.चोपडा येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

Unable to break through, the thieves stole the ATM machine near Chopda | फोडता येत नसल्याने चोपड्यानजीक चोरट्यांनी ATM मशिनच नेले चोरून

फोडता येत नसल्याने चोपड्यानजीक चोरट्यांनी ATM मशिनच नेले चोरून

Next

जळगाव -  इंडीकॅश बँकेचे एटीएम मशीनच चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना धानोरा ता.चोपडा येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
धानोरा येथे ग्रामपंचायतीच्या शॉपींग सेंटरमध्ये इंडी कॅश बँकेचे एटीएम मशिन आहे, गुरुवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या  सुमारास चोरट्यांनी हे एटीएम फुटत नसल्याने  मशिनच ट्रकमध्ये ठेवत चोरुन नेले. यात किती रक्कम होती. याची माहिती मिळू शकली नाही. पौलीस पाटील दिनेश पाटील यांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळविली.  गेल्या दोन वर्षात हे एटीएम तिसऱ्यांदा फोडण्यात आले आल्याची माहिती मिळाली.

Read in English

Web Title: Unable to break through, the thieves stole the ATM machine near Chopda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app