शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

प्रवासी महिलेच्या पर्समधील सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 4:05 PM

महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने आणि रोकड असा सव्वापाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला

ठळक मुद्देदोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने आणि रोकड असा सव्वापाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. कात्रज-निगडी दरम्यानच्या प्रवासात रविवारी (दि. १९) हा प्रकार घडला. निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अंकिता नितेश साबळे (वय २५, रा. देहूगाव) यांनी मंगळवारी (दि. २१) फिर्याद दिली आहे. दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. अंकिता साबळे आणि त्यांच्या आई रविवारी (दि. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास कात्रज-दरम्यान पीएमपी बसने प्रवास करीत होत्या. त्यावेळी त्यांच्या आईकडे असलेल्या पर्समध्ये सोन्याच्या दागिन्यांची दोन लहान पाकिटे आणि रोख रक्कमकेचे पाकिट होते. यात २१३ ग्रॅम सोन्याचे दागिने होते. रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा पाच लाख ३५ हजार ७०० रुपयांचा ऐवज त्यात होता. दोन महिला आणि एका चोरट्याने नजर चुकवून हा ऐवज लंपास केला. निगडी पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस