शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मुलगा ठरला अंधश्रद्धेचा बळी, देवीला प्रसन्न करण्यासाठी आईने गळा कापला!

By पूनम अपराज | Updated: October 22, 2020 18:07 IST

Murder : ही घटना गुरुवारी पहाटे जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील कोहनी गावात घडली.

ठळक मुद्देकायदेशीर कारवाईनंतर मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले जात असल्याचे सोनी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आरोपी महिलेलाही अटक करण्यात आली असून तिची चौकशी सुरु आहे. या घटनेत वापरलेली कुऱ्हाड पोलिसांनी ताब्यात घेतली.

मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यात अंधश्रद्धेने देवीने प्रसन्न करण्यासाठी एका महिलेने आपल्या २४ वर्षाच्या मुलाची गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घालून बळी दिला. ही घटना गुरुवारी पहाटे जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील कोहनी गावात घडली.या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पन्ना कोतवाली पोलिस स्टेशनचे प्रभारी अरुण सोनी यांनी सांगितले की, आज पहाटे साडेचारच्या सुमारास पोलिसांना अशी माहिती मिळाली की, कोहानी गावात सुनियाबाई लोधी (नडजे ५० वर्षे) हिने मुलगा द्वारका लोधी (वय २४) याचा गळ्यावर कुऱ्हाडीने वार केला आहे. ते पुढे म्हणाले, सुनियाबाईंवर गेल्या दोन वर्षांपासून थोडासा दैवीय प्रभाव (देवी अंगात येणं) जाणवत होता आणि अशी घटनाही आज रात्री घडली. तिच्या अंगात देवी यायची आणि म्हणायची की, मी बळी घेणार. त्यावर तिने मुलगा रात्रीत झोपेत असताना त्याची हत्या केली.कायदेशीर कारवाईनंतर मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले जात असल्याचे सोनी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आरोपी महिलेलाही अटक करण्यात आली असून तिची चौकशी सुरु आहे. या घटनेत वापरलेली कुऱ्हाड पोलिसांनी ताब्यात घेतली. चौकशीत ती म्हणाली, घटनेच्या वेळी सुनियाबाई, तिचा नवरा आणि मुलगा तिच्या घरी होते. तिचा नवरा आणि मुलगा झोपले होते. रात्री सुनियाबाईंनी कुऱ्हाड घेऊन मुलाला कापले. तिनेही आपल्या मुलाला कापून तिच्या नवऱ्याला सांगितले होते की पाहा, मी माझे काम केले आहे. त्याग केला आहे. मुलाला ठार मारले आहे, जाऊन पाहा, अशी माहिती अमर उजालाने दिली आहे.  

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशArrestअटक