शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 22:32 IST

या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली आहे. 

ठळक मुद्देव्यवसायातील नुकसान आणि जवळच्या व्यक्तींचा विश्वासघात झाल्यानंतर कुटुंबातील प्रमुख गुलशन वासुदेव यांनी पत्नी आणि व्यावसायिकाच्या साथीदारासह पहिला मुलगा ‌ऋतिक आणि मुलगी किट्टूची हत्या केली. भिंतीवर आत्महत्या करत असल्याचं लिहून एका कुटुंबातील सर्वांनी सामूहिक आत्महत्या केली.

गाजियाबाद - उत्तर प्रदेशात अंगावर काटा आणणारी हृदयद्रावक एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भिंतीवर आत्महत्या करत असल्याचं लिहून एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे कुटुंबातील सगळ्यांनी आत्महत्या केल्यामुळे अंत्यसंस्काराचा खर्च कोणाला होऊ नये म्हणून भिंतीवर ५०० - ५०० च्या नोटा चिटकवल्या आणि त्याखाली अंत्यसंस्काराच खर्च असं लिहलं आहे. या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली आहे. व्यवसायातील नुकसान आणि जवळच्या व्यक्तींचा विश्वासघात झाल्यानंतर कुटुंबातील प्रमुख गुलशन वासुदेव यांनी पत्नी आणि व्यावसायिकाच्या साथीदारासह पहिला मुलगा ‌ऋतिक आणि मुलगी किट्टूची हत्या केली. नंतर तिघांनीही ८ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. भिंतीवर लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये राकेश वर्मा नावाच्या व्यक्तीचा उल्लेख आहे. जो मृत गुलशनचा मेहुणा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. राकेश वर्मा कुटुंबाच्या मृत्यूला जबाबदार आहेत असं भिंतीवर लिहिण्यात आलेल्या मेसेजमध्ये आहे. स्वत: ला मृताचा भाऊ असल्याचं वर्णन करणाऱ्या हरीशने गुलशनचा मेहुणा राकेश वर्मा याने आपली फसवणूक केल्याचा आरोप केला. जीन्सच्या धंद्यात त्याचे दोन कोटींचे नुकसान झाले. ही फसवणूक फक्त राकेश वर्मा याने केली आहे असं सुसाईट नोटमध्ये लिहिण्यात आलं आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसFamilyपरिवार