शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

खाकीला काळिमा! पोलीस अधिकारी महिलेचा पोलिसाकडून विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 19:49 IST

गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. याबाबत तपास सुरु आहे. 

ठळक मुद्दे महिला पोलीस अधिकाऱ्याला लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील मेसेजेस सहाय्यक पोलीस निरीक्षकाने पाठवले.अधिक तपासासाठी गुन्हा डी. एन. नगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिली.

पूनम अपराज

मुंबई - मुंबईत पोलीस खात्यात खळबळजनक घटना घडली आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी अश्लील वर्तन करणाऱ्या पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात पीडित महिला पोलिसाने काल रात्री तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. याबाबत तपास सुरु आहे. 

कोरोनाच्या काळात पोलीस योद्धा म्हणून कंबर कसत आहेत. त्यातच महिला पोलिसांची तारेवरची कसरत सुरु आहेत. व्यस्त कामकाज आणि कामाचा तणाव असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला फेसबुकच्या माध्यमातून ओळख करून यवतमाळ येथील सहाय्य्क पोलीस निरीक्षकाने पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याला लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील मेसेजेस सहाय्यक पोलीस निरीक्षकाने पाठवले. त्यानंतर तणावात असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने याबाबत वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत गुन्हा दाखल केला असून अधिक तपासासाठी गुन्हा डी. एन. नगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

 

Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

 

विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस 

 

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा 

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

 

किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

 

राजगृहावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल, एकास घेतले ताब्यात 

 

टॅग्स :MolestationविनयभंगMumbaiमुंबईPoliceपोलिसrailwayरेल्वे