शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

सहा वर्षांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगाराला अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 5:46 PM

पुणे शहर व पुणे ग्रामीण येथे खुन, अपहरण, खंडणी, दरोड्याची तयारी व चोरी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

लोणी काळभोर : अपहरण ,खंडणी व चोरी सारख्या गंभीर गुन्ह्यात पुणे शहर व पुणे ग्रामीण येथून गेले ६ वर्षांपासून फरार असलेल्या प्रकाश उर्फ पिंक्या मारूती चौधरी ( वय ३०,  रा. बहुली, ता. हवेली) यांस पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने मुठा येथून अटक  केली.     सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथकाने पिंक्या चौधरी यास मुठा येथून सापळा रचून ताब्यात घेतले. चौधरी हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर पुणे शहर व पुणे ग्रामीण येथे खुन, अपहरण, खंडणी, दरोड्याची तयारी व चोरी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक  संदिप पाटील, अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण विवेक पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जिवन माने, पोलीस हवालदार विजय काचंन, धिरज जाधव, लक्ष्मण राऊत,यांच्या पथकाने केली.

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस