शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! भाजप नेत्याचे घर चोरट्यांनी फोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 14:21 IST

सेलूत घडला हा प्रकार

ठळक मुद्दे३ लाख ९२ हजारांची रक्कम केली लंपास घटना शनिवारी मध्यरात्री घडली. सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेलू - जिंतूर मतदार संघाचे माजी आमदार तथा भाजपाचे नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या सेलू येथील निवासस्थानाच्या खिडकीच्या ग्रिल काढून अज्ञात चोरटय़ांनी घरात प्रवेश करून कपाटातील ३ लाख ९२ हजारांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे पाथरी रस्त्यावर  निवासस्थान आहे. शनिवारी मध्यरात्री अज्ञात चार चोरटय़ांनी घराच्या समोरील खिडकीचे लोखंडी ग्रिल अलगद काढले. स्लायटिंग चे काच बाजूला सारून चोरटे घरात शिरले. त्यातील एक चोरटय़ाने  हाॅल मध्ये झोपलेल्या खाजगी सेवक ज्ञानेश्वर शिंदे यास चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून मोबाईल स्वत कडे घेतला त्याच्या  खिशातून १५ हजार ५००  रूपये हिसकावून घेतले. तीन चोरटय़ांनी बेडरूम मधील कपाटातील ३ लाख ७७ हजार रुपये रोख लांबविले. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे बाहेर गावाहून पहाटे ३.२५  वाजता निवासस्थानी परतले. घराचा दरवाजा सेवक उघडत नसल्याने आणि सेवक फोन उचलत नाही हे पाहता चालकाने गाडीचा हाॅर्न दिला  आवाज ऐकताच  घरातील  चोरटे रोख रक्कम घेऊन पसार झाले. याप्रकरणी बोर्डीकर यांचे खाजगी सेवक ज्ञानेश्वर उत्तमराव शिंदे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ाविरूद्ध सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :RobberyचोरीBJPभाजपाPoliceपोलिसMONEYपैसा