ठाणे - ठाण्यात मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहातील सुरक्षारक्षक महिलेवर विकास धनवड़े या सुरक्षा रक्षकाने धारदार शस्त्राने हल्ला केल्यची घटना सोमवारी सायंकाळी घडली. हल्ला करणाऱ्याला नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुरक्षारक्षक महिलेवर हल्ला; हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 20:21 IST