शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

Rape in Rajasthan : खळबळजनक! उत्तर प्रदेशानंतर आता राजस्थानात महिलेवर बलात्कार, एकाला अटक 

By पूनम अपराज | Published: October 01, 2020 8:06 PM

Rape in Rajasthan : सोशल मीडियावर या घटनेला सामूहिक बलात्कार असल्याचा म्हटले जात आहे, परंतु पोलिसांनी सामूहिक बलात्कार नसल्याचं सांगितलं आहे. मात्र, याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे ही घटना अजमेरची आहे. जेथे एका महिलेवर बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्वरित गुन्हा दाखल केला.

राजस्थानच्या बारांमध्ये दोन बहिणींसोबत बलात्काराचे प्रकरण ताजे असताना अजमेरमध्ये एका महिलेवर बलात्काराची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियावर या घटनेला सामूहिक बलात्कार असल्याचा म्हटले जात आहे, परंतु पोलिसांनी सामूहिक बलात्कार नसल्याचं सांगितलं आहे. मात्र, याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना अजमेरची आहे. जेथे एका महिलेवर बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्वरित गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर उशीर न करता कारवाई करण्यास सुरवात केली. महिलेचे मेडिकलही केले गेले. आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. यावेळी आरोपींपैकी एक पोलिसांच्या तावडीत सापडला. गुरुवारी अजमेर पोलिसांनी महिलेचा जबाब कलम१६१ अन्वये नोंद केला गेला आहे . पोलिसांनी अटक आरोपी युवकाचीही चौकशी केली. सूत्रांच्या माहितीनुसार या घटनेमागे जुन्या प्रेमसंबंधाचे कारण असू शकते. या घटनेचा सोशल मीडियावर गॅंगरेप म्हणून प्रचार केला जात आहे. मात्र, पोलिसांनी सामूहिक बलात्कार नसल्याचे सांगितले आहे. या महिलेवर सामूहिक बलात्कार नसल्याचा दावा अजमेर पोलिसांनी केला आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासाचे काम अजमेर (दक्षिण सर्कल) चे सीओ मुकेश कुमार यांना देण्यात आले आहे.

 

बारां बलात्कार प्रकरणात पुन्हा चौकशी सुरू आहेराजस्थानच्या बारां बलात्कार प्रकरणात पीडितांचे जबाब पुन्हा दंडाधिकाऱ्यांसमोर मांडली जातील. मुलींनी पोलिसांना सांगितले आहे की, त्यांना पुन्हा आपले जबाब बदलासाठी पुन्हा द्यायचे आहेत. मुलींच्या जबाबनुसार पोलिस या प्रकरणात कलम  376 कलम लावतील. त्यांचे पुन्हा एकदा जबाब नोंदवण्यासाठी दंडाधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली जाईल. बुधवारी बारांमधील दोन बहिणींनी त्यांच्यावर दोन मुलांनी बलात्कार केल्याचा आरोप केला. या बाबत भाजपने निदर्शने केली. परंतु मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विट केले की, हे प्रकरण चुकीचे आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारRajasthanराजस्थानPoliceपोलिसArrestअटक