शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

Rape : १५ जणांनी दोन बहिणींवर ६ दिवस केला बलात्कार अन् बनविला व्हिडीओ

By पूनम अपराज | Updated: October 26, 2020 20:51 IST

Rape in Pakistan : या घटनेसंदर्भात पाकिस्तानमधील लोकांमध्ये असंतोष वाढला आहे. त्याचबरोबर आरोपीच्या अटकेची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

ठळक मुद्देgeo.tv च्या अहवालानुसार 15 जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे सांगितले जात आहे की सहा दिवसांत मुलींना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते.

आपल्या पोटच्या मुलींवर सहा दिवस बलात्कार केल्याचा आरोप पाकिस्तानमधील एका महिलेने केला आहे. पीडित मुलींचे वय 15 वर्षे आणि 17 वर्षे असे सांगितले गेले आहे. या दोघी बहिणी असून या मुलींचे 11 जणांनी एकत्र अपहरण केले होते. मुलीला फैसलाबादच्या परिसरात ठेवण्यात आले होते. या घटनेसंदर्भात पाकिस्तानमधील लोकांमध्ये असंतोष वाढला आहे. त्याचबरोबर आरोपीच्या अटकेची माहिती अद्याप समोर आलेली नाही.geo.tv च्या अहवालानुसार 15 जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे सांगितले जात आहे की सहा दिवसांत मुलींना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. पीडित मुलींच्या आईचे म्हणणे आहे की 11 सप्टेंबर रोजी त्यांच्या मुलींचे अपहरण झाले होते. पीडितेची आई म्हणाली की, आरोपी माझ्या मुलींना नशेत ठेवत असत. आरोपींनी पीडित मुलींचे आक्षेपार्ह छायाचित्रे आणि व्हिडिओही रेकॉर्ड केले. एफआयआरनुसार, १५ वर्षाची मुलगी फैसलाबादमधील जंग बाजार येथे घटनेनंतर सोडण्यात आली, तर तिच्या बहिणीला गुजरानवाला येथे सोडण्यात आले.

पीडित मुलींच्या आईने सांगितले की, गरीबीमुळे ते कायदेशीर कारवाई करू शकत नाहीत, म्हणूनच त्यांनी ठरविले की, ते घर सोडून इतरत्र राहण्यास जातील. मात्र पुढे आईने सांगितले की, घटनेनंतरही आरोपींनी मुलींचा पाठलाग केला.

टॅग्स :Rapeबलात्कारPakistanपाकिस्तानPoliceपोलिसKidnappingअपहरण