शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 09:56 IST

पोलीस या चारही आरोपींना घेऊन विमानतळात प्रवेश करत असताना, आरोपींना पाहून तेथे उभ्या असलेल्या एका प्रवाशाचा राग अनावर झाला आणि त्याने त्यातील एका आरोपीला सणसणीत थापड लगावली.

इंदूर येथील देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावर मंगळवारी रात्रीच्या सुमारास, राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पोलीस घेऊन जात असतानाच, तेथे उपस्थित एका प्रवाशाने आरोपीला सणसणीत लगावल्याची घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, मेघालय पोलीस चार आरोपींना घेऊन विमानतळात प्रवेश करत असताना ही घटना घडली. 

पोलीस या चारही आरोपींना घेऊन विमानतळात प्रवेश करत असताना, आरोपींना पाहून तेथे उभ्या असलेल्या एका प्रवाशाचा राग अनावर झाला आणि त्याने त्यातील एका आरोपीला सणसणीत थापड लगावली. राजा रघुवंशी हत्येसंदर्भातील आपला राग व्यक्त करण्यासाठी प्रवाशाने हे कृत्य केल्याचे मानले जात आहे.

महत्वाचे म्हणजे, आरोपिंनी मास्क परिधान केले होते. यामुळे थापड कुठल्या आरोपीला लागली, हे स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत असून यासंदर्भात युजर्सच्या रिअॅक्शन्स देखील येत आहेत.

इंदूरचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त (एडीसीपी) राजेश दंडोटिया यांनी म्हटले आहे की, चार आरोपींना (राज कुशवाह, विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी) न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर मेघालय पोलिसांचे १२ सदस्यीय पथक शिलाँगला रवाना झाले आहे. २३ मे रोजी मेघालयात राजा रघुवंशी यांच्या हत्येनंतर, या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम कथितपणे इंदूरला आली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश