शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 17:22 IST

Radhika Yadav : राधिका यादव हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले तिचे वडील दीपक यादव यांची पोलीस सतत चौकशी करत आहेत.

राधिका यादव हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले तिचे वडील दीपक यादव यांची पोलीस सतत चौकशी करत आहेत. त्यांना आता १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी झालेल्या या भयानक घटनेनंतर राधिकाच्या कुटुंबासह संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेले दीपक यांचा मोठा भाऊ म्हणजेच राधिकाचे काका विजय यादव यांनी 'आजतक'शी बोलताना धक्कादायक खुलासा केला आहे.

विजय यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, "गोळ्यांचा आवाज ऐकताच वरच्या मजल्यावर धावत आलो. दीपक तिथेच बसला होता, रडत होता आणि म्हणाला - "भाऊ, मी मुलीचा वध केला आहे, मला फाशी द्या." दीपक रडत होता. तो खूप दुःखी होता. मला भीती वाटत होती की, तो स्वतःलाही गोळी मारेल. त्याने काहीही चुकीचं करू नये असं मला वाटत होतं." त्यानंतर विजय यांनी ताबडतोब पोलिसांना याबाबत माहिती दिली. 

"इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान दीपक यादव यांनी कबूल केलं की, ते नैराश्यात होते. मुलीमुळे त्यांना लोकांचे टोमणे सहन करावे लागत होते. तसेच राधिकाच्या टेनिस अकॅडमीलाही त्यांचा विरोध होता. त्यांनी तिला ती अकॅडमी बंद करण्यास सांगितली होती. राधिका गेल्या वर्षी एका म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली होती, ज्यावरून घरात वाद झाले होते.

राधिकाच्या करियरवर अडीच कोटींचा खर्च, अकाऊंट डिलीट; वडिलांच्या थ्येरीवर पोलिसांना संशय

राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट

गुरुग्राममधील टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या तपासात पुन्हा नवा ट्विस्ट समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राधिकाचे वडील दीपक यादव यांनी स्वतःच्या मुलीवर गोळी झाडली होती, तसेच घटनेपूर्वी त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. दीपक काही दिवसांपूर्वी त्यांच्या गावी वजीरबादला गेले होते, जिथे गावकऱ्यांनी त्यांना टोमणे मारले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस