शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

विधवा महिलेसोबत दुष्कर्म करताना पोलीस अधिकाऱ्याला लोकांनी रंगेहाथ पकडलं, व्हिडीओ केला व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 15:39 IST

एएसआयने पीडित महिलेच्या मुलावर नशा तस्करीची केस लावली होती. यानंतर महिलेची मदत करण्याच्या बदल्यात एएसआय दुष्कर्म करत होता.

पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यात सीआयए स्टाफच्या एएसआयला गावातील लोकांनी एका विधवा महिलेसोबत दुष्कर्म करताना रंगेहाथ पकडलं आहे. आरोपी गुरिंदर सिंह लोकांना पाहून तोंड लपवत रडायला  लागला होता. तेच लोकांनी या घटनेचा व्हिडीओ बनवून इंटरनेटवर व्हायरल केला आहे. असे सांगितले जात आहे की, एएसआयने पीडित महिलेच्या मुलावर नशा तस्करीची केस लावली होती. यानंतर महिलेची मदत करण्याच्या बदल्यात एएसआय दुष्कर्म करत होता.

मंगळवारी रात्री जेव्हा ASI महिलेच्या घरी पोहोचला तेव्हा गावातील लोकांनी त्याला रंगेहाथ पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. याप्रकरणी एसएसपी भूपेंद्र सिंह विर्क यांनी सांगितले की, आरोपी पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला नोकरीहून काढण्याची विनंती विभागाला पाठवण्यात आली आहे.

दरम्यान याआधी पंजाबच्या एका पोलीस अधिकाऱ्याने भाजीवाल्याच्या टोपलीला लाथ मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत गाडीतून उतरून पोलीस अधिकारी भाजीवाल्याच्या टोपलीला लात मारताना दिसतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर टीका झाली होती. त्यानंतर एसएचओला निलंबित करण्यात आलं होतं. सोशल मीडियातून या अधिकाऱ्यावर मोठी टीका झाली होती. त्यामुळे त्याला सेवेतून निलंबित करावं लागलं होतं. 

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ