शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

निलंबित IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 6:49 PM

Suspended IPS Manilal patidar : आता पोलिसांनी त्यांची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर प्रदेशातील वॉन्टेड गुन्हेगार आणि निलंबित आयपीएस मणिलाल पाटीदार अद्याप फरार आहे. मणिलाल पाटीदार यांची माहिती देणार्यास पोलिसांनी नुकतेच एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मणिलाल बर्‍याच दिवसांपासून फरार आहे. त्यामुळे आता पोलिसांनी त्यांची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मणिलाल पाटीदार यांची राजस्थान आणि गुजरातमध्ये मालमत्ता आहे. ही मालमत्ता जप्त करण्याची तयारी पोलिसांनी केली असून लवकरच यासंदर्भात कोर्टाची परवानगी घेण्यात येणार आहे. मणिलालच्या वडिलांचे राजस्थानमधील डूंगरपूर जिल्ह्यातील गावात एक घर आहे आणि अहमदाबादमध्ये त्याच्या नावाचा फ्लॅट आहे.नुकताच प्रयागराज एसपी क्राइम आशुतोष मिश्रा यांच्या नेतृत्वात एक पथक राजस्थानला गेले आहे. तेथे जाऊन पोलिसांनी मणिलाल पाटीदार यांच्या नातेवाईकांची चौकशी केली होती.

संपूर्ण प्रकरण काय आहे?मणिलाल त्रिपाठी हे महोबाचे एसपी होते. महोबा येथील कबरई पोलिस स्टेशन भागात राहणारा क्रशर व्यावसायिक इंद्रकांत त्रिपाठी याला 8 सप्टेंबर 2020 रोजी संशयास्पदरित्या गोळ्या घालण्यात आल्या. उपचारादरम्यान इंद्राकांतचा १३ सप्टेंबर रोजी कानपूरच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. इंद्रकांत यांच्या निधनानंतर त्याचा भाऊ रविकांत यांनी तत्कालीन एसपी मणिलाल पाटीदार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

टॅग्स :suspensionनिलंबनPoliceपोलिसRajasthanराजस्थानGujaratगुजरातFiringगोळीबार