शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

PNB Scam : फरार नीरव मोदीच्या प्रत्यार्पणप्रकरणी सुरु होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 6:31 PM

PNB Scam : लंडनच्या वेळेनुसार दुपारी अडीचच्या सुमारास ही सुनावणी सुरू होईल  म्हणजेच ती भारतात साडेसहा वाजता होईल.

ठळक मुद्देपीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी निरव मोदीच्या प्रत्यर्पणाच्या सुनावणीला लंडनमध्ये आजपासून सुरुवात होणार आहे.लंडनमधील क्राउन प्रॉसिस्यूशन सर्व्हिस माध्यमातून अधिकारी भारतातूनच संपर्क साधतील.

नवी दिल्ली - पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीविरोधात कडक कारवाई सुरू झाली आहे. 13,000 कोटी रुपयांच्या पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी निरव मोदीच्या प्रत्यर्पणाच्या सुनावणीला लंडनमध्ये आजपासून सुरुवात होणार आहे. ही सुनावणी ५ दिवस चालणार आहे. ईडी-सीबीआयच्या म्हणण्यानुसार, लंडनच्या वेळेनुसार दुपारी अडीचच्या सुमारास ही सुनावणी सुरू होईल  म्हणजेच ती भारतात साडेसहा वाजता होईल.लॉकडाऊनमुळे भारतीय अधिकारी जाणार नाहीतयावेळी लॉकडाऊनमुळे ईडी आणि सीबीआय अधिकारी जाऊ शकणार नाहीत. लंडनमधील क्राउन प्रॉसिस्यूशन सर्व्हिस माध्यमातून अधिकारी भारतातूनच संपर्क साधतील. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार नीरव मोदी यांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होऊ शकते.

Poonam Pandey Arrest: वादग्रस्त मॉडेल पूनम पांडेला मुंबईत अटक

 

धक्कादायक! दफनभूमीवर दारु पिण्यास विरोध केला; तरुणाने जीव गमावला

 

खाकीतल्या माणुसकीला सलाम; या फोटोमागची कहाणी वाचून डोळ्यात येईल पाणी!

गेल्या सुनावणीदरम्यान न्या. गूजी म्हणाले, 'काही तरुंग व्यक्तिगत पातळीवर सुनावणीसाठी हजर केले जात आहे म्हणून मी वैंड्सवर्थ  जेलला 11 मेपासून मोदीला वैयक्तिकरीत्या खटल्यासाठी हजर राहण्याचे निर्देश देईन. जर हे शक्य नसेल तर लाईव्ह लिंकद्वारे त्याच्या सुनावणीसाठी हजर करण्याचा एक पर्याय असेल. सुनावणीदरम्यान, मर्यादित संख्येने कायदेशीर प्रतिनिधी थेट न्यायालयात हजर असतील, तर साक्षीदार व्हिडिओ कॉलद्वारे साक्ष देतील. सोमवारपासून सुरू होणारी सुनावणी पाच दिवस चालणार आहे.नीरव मोदी घोटाळ्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये तो भारतातून पळाला, नीरव मोदीसह त्याचा मामा मेहुल चोकसी यांचेही नाव घोटाळ्यात होते. गेल्या वर्षी जेव्हा नीरव मोदी लंडनमध्ये दिसला होता, तेव्हा मार्चमध्ये त्याला मेट्रो स्टेशनवरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर नीरव मोदी लंडनच्या तुरुंगात बंद आहे. दरम्यान नीरव मोदीने ५ वेळा जामिनासाठी प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी कोर्टाने त्यांना नकार दिला. भारताच्या तपास अधिकाऱ्यांना विश्वास आहे की, नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाच्या प्रकरणात हा निर्णय भारताच्या बाजूने येईल.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाCourtन्यायालयLondonलंडनIndiaभारत