लुथरा बंधूंना ताब्यात घेतल्यानंतर गोव्यात आणण्यासाठी ट्रांन्झिस्ट रिमांड मिळविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना गोव्यात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
Beed Crime News: बदामबाई पीडित मुलीच्या घरी गेली होती. तिच्या आईवडिलांना म्हणाली की तुमची मुलगी कलाकेंद्रात डान्स शिकेल आणि तुम्हाला पैसेही मिळतील. पण, मुलीसोबत असे काही घडले की, कुटुंब हादरले. ...
Pune Porsche Accident Case: पुण्यातील पोर्शे कारच्या हिट अँड-रन प्रकरणात दोन जणांच्या मृत्यूप्रकरणी आरोपी असलेल्या आठ जणांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. ...
Mumbai Delhi expressway Accident: मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर पिकअप वाहन आणि ट्रक यांच्या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा होरपळून मृ्त्यू झाला. चालक होरपळला असून, त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...