लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या   - Marathi News | Husband murdered along with lover, but one mistake was not made and police put them in chains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील अलिगड येथील लोधा परिसरात झालेल्या इलेक्ट्रिकशियनच्या हत्येप्रकरणी पोलीस तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांना मृताच्या पत्नीसह तीन आरोपींना अटक केली आहे. ...

वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ - Marathi News | banda bijli bill vasooli team attack video viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ

वीज बिल वसुली दरम्यान वीज विभागाच्या पथकावर ग्रामस्थांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल - Marathi News | haryana crime news murder of 30 year old lady for dowry in yamunanagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल

एका ३० वर्षीय महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. ...

"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण... - Marathi News | why father was forced to beg after son death over hospital bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...

एका पित्याने आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आपलं घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, नातेवाईक आणि गावकऱ्यांकडे मदत मागितली. पण दुर्दैवाने ते आपल्या मुलाला वाचवू शकले नाहीत. ...

क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं - Marathi News | garbage picking minors assaulted made rooster video viral mainpuri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं

कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या दोन मुलांसोबत अमानवीय कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं? - Marathi News | video newlywed andhra couple seen fighting before death from moving train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, काय घडलं?

एका नवविवाहित जोडप्याच्या आयुष्याचा शेवट अत्यंत वेदनादायक पद्धतीने झाला आहे. ...

नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश - Marathi News | father bitten by snake twice for insurance money murder plan by sons expose in tiruvallur tamilnadu crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश

नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. विम्याचे पैसे हडपण्यासाठी मुलांनी आपल्याच वडिलांची हत्या केली. ...

भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक - Marathi News | bangladesh hindu man lynching 10 arrested Muhammad yunus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक

बांगलादेशात एका हिंदू तरुणासोबत भयंकर घटना घडली. मॉब लिंचिंग प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे. ...

चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक - Marathi News | Police arrest mother of 4 accused who molested minor girl at UP Bareli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक

काही युवक शाळेतून येता जाता माझी छेड काढत असतात असं पीडित मुलीने वडिलांना सांगितले.  ...