शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

अमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 17:11 IST

अमोल काळेच्या डायरीत सीबीआय अधिकारी नंदकुमार त्यांच्या नावापुढे राक्षस म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. सध्या या अधिकाऱ्यासह इतर व्यक्तींना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.  

मुंबई - पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याकांडाप्रकरणी पुण्यातून अटक आरोपी अमोल काळे याच्या डायरीतून निशाण्यावर असलेल्या व्यक्तींची नावे समोर आली आहे. सीबीआयचे अधिकारी नंदकुमार नायर यांचेही नाव असण्याची शक्यता सीबीआयने वर्तवली आहे.   

सापडलेल्या डायरीत रडारवर असलेल्या ६ व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली होती. यामध्ये ठाण्यातील ४ व्यक्तीचे नावे असून उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीचे नाव असल्याचे अढळून आले. विशेषत: अमोल काळेच्या डायरीत नायर यांचा उल्लेख मुंबई एसपी म्हणून करण्यात आला होता. नंदकुमार नायर यांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येसंदर्भात वीरेंद्र तावडे या आरोपीला अटक केली होती. त्यानंतर सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीसारख्या संस्थांकडून नंदकुमार नायर यांच्यावर टीका होत होती.  सीबीआयच्या सुत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार नायर हे सनातन संस्थेशी संबंधीत लोकांची चौकशी करीत होते. काही जणांनी त्यांना धमकी दिली होती. अमोल काळेच्या डायरीत सीबीआय अधिकारी नंदकुमार त्यांच्या नावापुढे राक्षस म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. सध्या या अधिकाऱ्यासह इतर व्यक्तींना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हाCBIगुन्हा अन्वेषण विभागPoliceपोलिसGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरण