वरणगावात धारदार शस्त्राने तरुणाचा खून; चार संशयिताना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 16:25 IST2021-06-08T16:24:57+5:302021-06-08T16:25:24+5:30
Murder case : या प्रकरणी चौघा संशयिताना पोलिसांनी अटक केली आहे.

वरणगावात धारदार शस्त्राने तरुणाचा खून; चार संशयिताना अटक
ठळक मुद्देसचिन जीवराज मगरे (वय २५, रा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वरणगाव) असे मयताचे नाव आहे.
वरणगाव, ता.भुसावळ (जि. जळगाव) : जुन्या भांडणातून तरुणावर धारदार शस्त्राने आठ ते दहा वार करून खून केल्याची घटना ८ रोजी रात्री साडेदहाला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारील महालक्ष्मी सॉ मिलसमोर घडली. या प्रकरणी चौघा संशयिताना पोलिसांनी अटक केली आहे. सचिन जीवराज मगरे (वय २५, रा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वरणगाव) असे मयताचे नाव आहे.
बदनामीच्या भितीतून रेखा जरे यांचे हत्याकांड; मुख्य आरोपी बाळ बोठे याच्यासह सात जणांविरोधात दोषारोपपत्र https://t.co/H6tDtg8X6M
— Lokmat (@MiLOKMAT) June 8, 2021