शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: निकालानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप, AIDMK पक्षात मोठी फूट पडणार?
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
5
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
6
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
7
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
8
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
9
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
11
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
12
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
13
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
14
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
16
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
17
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
18
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवीच्या हत्येमागचे कारण अद्याप गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 05:56 IST

प्रियकरासह मैत्रिणीला पाेलीस काेठडी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खारमधील विद्यार्थिनी जान्हवी कुकरेजा हिच्या हत्येच्या उद्देशाबाबत पोलीस चौकशी करत असून अजूनही त्यात काही ठोस त्यांना सापडलेले नाही. जान्हवीचा प्रियकर श्री जोगधनकर व मैत्रीण दिया पडळकर यांना १४ जानेवारी, २०२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र तिच्या हत्येमागचा उद्देश अजूनही स्पष्ट झालेला नसून मारहाणीत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचेही त्यातून समोर आल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने रविवारी सीन  रिकन्स्ट्रक्ट केला. मात्र त्यातही बऱ्याच गोष्टींचा ताळमेळ बसत नसल्याचे समाेर आले आहे. दुसरीकडे जान्हवीच्या मृत्यूवेळी नेमके काय घडले, याबाबत काहीच आठवत नसल्याचे जाेगधनकरचे म्हणणे आहे. पोलिसांनी डॉक्टरांचाही जबाब नोंदविला आहे. पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी जान्हवीच्या पालकांना तिला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले असून तिच्या लहान बहिणीने ‘जस्टीस फॉर जान्हवी’ ही मोहीम सुरू केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई