शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

आईच ठरली वैरीण! दीड महिन्याच्या चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी मातेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 21:34 IST

Crime News : आज न्यायालयासमोर हजर करणार : राजापेठ पोलिसांची माहिती

ठळक मुद्दे प्रसूतीसाठी माहेरी न्यू प्रभात कॉलनी येथे वडिलांकडे आलेल्या नम्रताच्या दीड महिन्याच्या चिमुकल्याचे रविवारी अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

अमरावती : दीड महिन्याच्या चिमुकल्याचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याच्या न्यू प्रभात कॉलनी येथील प्रकरणात राजापेठ पोलिसांनी त्याची आई नम्रता (२९) हिला शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अटक केली. तिला शनिवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.

प्रसूतीसाठी माहेरी न्यू प्रभात कॉलनी येथे वडिलांकडे आलेल्या नम्रताच्या दीड महिन्याच्या चिमुकल्याचे रविवारी अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. सोमवारी सकाळी घराच्या अंगणातील विहिरीत चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर पोेलिसांनी खुनाच्या गुन्ह्याचे कलम वाढविले आणि या प्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी केली. परिस्थीतजन्य पुराव्यानुसार या प्रकरणात संशयाची सुई पूर्वीपासूनच मृताच्या मातेवर होती. त्यानुसार तिला अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे शहरात न्यू प्रभात कॉलनीसह शहरात खळबळ उडाली होती.नम्रताला पोलीस शनिवारी न्यायालयासमोर हजर करतील व तिच्या पोलीस कोठडीची मागणी करतील. तिने अद्याप गुन्ह्याची कबुली दिली नसली तरी पोलीस चौकशीत ती मिळण्याची शक्यता आहे. 

या प्रकरणात केलेल्या चौकशीअंती तसेच परिस्थितीजन्य पुराव्यावरून मृत चिमुकल्याच्या आईला शुक्रवारी अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.आरती सिंह, पोलीस आयुक्त

टॅग्स :ArrestअटकMurderखूनPoliceपोलिसAmravatiअमरावती