शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हैवान बापानेच विवाहित लेकीची अब्रू लुटली, मकरसंक्रतीसाठी आली होती माहेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 20:55 IST

Rape Case : या घटनेनंतर आईसोबत पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या मुलीने वडिलांवर बलात्काराचा आरोप केला आहे.

श्योपूर : मध्यप्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात बाप-लेकीच्या नात्याला लाज आणेल असा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील विजयपूरमध्ये हैवान पित्याने आपल्याच 20 वर्षीय विवाहित मुलीला वासनेचा बळी बनवून बलात्काराची घटना घडवली. या घटनेनंतर आईसोबत पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या मुलीने वडिलांवर बलात्काराचा आरोप केला आहे.वास्तविक घटना विजयपूर पोलीस ठाण्याच्या गोपालपुरा गावातील आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने आपल्या आईसह विजयपूर पोलीस ठाणे गाठून आरोपी वडिलांविरोधात तक्रार दाखल केली, तर बलात्कार पीडितेच्या तक्रारीवरून विजयपूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी वडिलाला अटक करण्यात आली आहे.

'मी घाबरलो आणि पोलिसांशी खोटे बोललो, अल्वर बलात्कार पीडितेला घेऊन जाणारा रिक्षाचालकाने दिली कबुली

मित्रांकडून गँगरेप, अनैसर्गिक संबंध, गुप्तांगाला सिगारेटचे चटके; बिल्डरनं पत्नीला दिली थरकाप उडवणारीमुलगी घरी आलीविजयपूरच्या गोपालपुरा गावात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी पीडित मुलगी तिच्या माहेरी आली होती आणि ती तिच्या वडिलांच्या घरी होती. तर पीडितेची आई तिच्या माहेरी गेली होती. पीडित मुलगी आपल्या बहिणी आणि भावांसह घरात राहत होती आणि रात्री उशिरा तिच्या वडिलांच्या डोक्यात क्रौर्याची भुत शिरले आणि सैतान बनलेल्या बापाने तिच्या 20 वर्षांच्या विवाहित मुलीवर बलात्कार केला.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसArrestअटकMadhya Pradeshमध्य प्रदेश