शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
4
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
5
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
6
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
7
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
8
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
9
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
10
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
11
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
12
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
13
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
14
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
15
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
16
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
18
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
19
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
20
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्याचा मंडल अधिकारी झाला, ACB च्या जाळ्यात अडकला; असा लावला सापळा

By वैभव गायकर | Updated: January 13, 2023 18:21 IST

पनवेल तालुक्यतील सजा सुकापूरचे तलाठी आहेत. सध्या त्यांची नेमणूक अलिबाग तहसील कार्यालय  मंडळ अधिकारी म्हणून  करण्यात आली आहे.

पनवेल :पनवेल तहसील कार्यालयतील  मंडळ अधिकारी संजय विष्णू पाटील यांना  लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) निवी मुबई युनिटने लाच घेताना दि.13 रोजी अटक केली. संजय विष्णू पाटील (55) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.
        
पनवेल तालुक्यतील सजा सुकापूरचे तलाठी आहेत. सध्या त्यांची नेमणूक अलिबाग तहसील कार्यालय  मंडळ अधिकारी म्हणून  करण्यात आली आहे. यातील तक्रारदार यांचे राहते मातोश्री को-ऑपरेटिव्ह सोसायटी चे नाव सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी संजय पाटील यांनी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोड करून 10 हजार रुपये लाच देण्याचे मान्य झाले. या प्रकरणात लाच लुचपत विभागाने पाटील यांना दहा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण, पोलीस निरीक्षक  शिवराज बेंद्रे, पोलीस हवालदार जाधव, पोलीस हवालदार पवार, महिला पोलीस नाईक बासरे, पोलीस शिपाई चव्हाण, पोलीस शिपाई माने, पोलीस शिपाई  चौलकर यांनी सापळा रचून संजय विष्णू पाटील यांना अटक केली.
 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागpanvelपनवेल