शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

वाकडमध्ये खून लपविण्यासाठी केला अपघाताचा बनाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 2:28 PM

बहिणीचा फरशीवर डोके आपटून खून केला . मात्र  तिच्या विमा पॉलिसीचे ३० लाख रुपये मिळावे म्हणून भावाने हा मृत्यु अपघाती असल्याचे भासविले .

ठळक मुद्देभावानेच केला बहिणीचा खून 

पिंपरी : बहिणीचा फरशीवर डोके आपटून खून केला . मात्र तिच्या विमा पॉलिसीचे ३० लाख रुपये मिळावे म्हणून भावाने हा अपघाती मृत्युअपघाती असल्याचे भासविले . दरम्यान, एका निनावी अजार्मुळे तब्बल ६ महिन्यांनंतर खुनाची घटना उघडकीस आली. हिंजवडी पोलिसांनी भावाला अटक केली. जॉन डॅनियल बोर्डे (वय ४०, रा. सौदर्य कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेत त्याची बहिण संगीता मनिष हिवाळे हिचा मृत्यु झाला. ही घटना ९ सप्टेंबर २०१८ रोजी रात्री ९ वाजता त्यांच्या घरात घडली होती.       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉन बोर्डे आणि संगीता हिवाळे हे बहीण भाऊ आहेत. पतीबरोबर भांडणे झाल्याने संगीता जॉनच्या घरी राहत . दरम्यान, त्या वारंवार पैसे मागत असल्यावरुन त्यांच्यात भांडणे होत असत. ९ सप्टेंबर २०१८ रोजी रात्री नऊच्या सुमारास जॉनकडे खचार्साठी पैसे मागितले. यावरुन त्यांच्यात भांडण झाले. तेव्हा त्याने बहिणीचे डोके जोरात फरशीवर आपटले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.  मृत्युबद्दल घरातील कोणाला शंका येऊ नये म्हणून हा मृत्यु अपघाती झाला आहे, हे दाखविण्यासाठी प्रयत्न केला. तसेच  संगीता यांचा ३० लाख रुपयांचा विमा उतरविला होता. ते पैसेही मिळतील या हेतूने जॉन ने आपल्या कारमधून त्यांना  उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असल्याचे भासवले व संगिता, आई आणि भाचा सायमन यांना बरोबर घेतले. तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊ असे सांगून त्याने गाडी वाकड येथील सयाजी हॉटेलचे समोरील महामार्गावरील सर्व्हिस रोडवर आणली आणि गाडी बंद करुन तिच्यात बिघाड झाल्याचा बहाणा केला. आईला खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर गाडीचे बॉनेट उघडून त्याने तेथे सायमनला थांबायला सांगितले. त्यानंतर गाडीत ठेवलेले पेट्रोल बहिण संगीता हिच्या अंगावर व गाडीत इतरत्र फेकून लाईटरने पेटवून दिले. त्याबरोबर गाडीने पेट घेतला. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे दाखवून त्याने हा खुनाचा प्रकार पचविण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, पोलिसांना एक निनावी पत्र मिळाले. त्यात हा अपघात नसून खून असल्याचे म्हटले होते. त्यावरुन पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा त्याने गुन्हा कबुल केला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखूनAccidentअपघात