शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात ड्रग्स प्रकरणातही गोमंतकीय नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 21:37 IST

अंमली पदार्थांचा व्यवहार करणा-यांतही गोमंतकियांची प्रमाण अत्यल्प आहे आणि प्रत्यक्ष अंमली पदार्थ सेवन करणा-यांचीही कमी आहे.

पणजी - गोवा हे जागतिक पर्यटन केंद्र असल्यामुळे अंमली पदार्थांचा व्यवहारही पर्यटनाचा साईड इफेक्ट म्हणून आला आहे. समानाची म्हणजे गोव्यात ड्रग्सचा व्यवहार होत असला तरी गोमंतकीय या  व्यवहारात येण्याचे प्रमाण खुपच कमी आहे. यंदाच्या वर्षात अंमली पदार्थ विरोधी (एनडीपीएस) कायद्या खाली गुन्हा नोंदविण्यात आलेल्यात एकही माणूस गोमंतकीय नाही. गोव्यात ड्रग्स व्यवहार करणा-यात ९० टकक्याहून अधिक लोक हे गोव्याबाहेरील असतात. मुख्य म्हणजे सर्वाधिक हे विदेशी असतात. २०१९ वर्षात जानेवारी ते आतापर्यंत एनडीपीएस कायद्याखाली एकाही गोमंतकीय नागरीकाला अटक करण्यात आली न सल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी विभागाचे अधिक्षक शोभीत सक्सेना यांनी दिली.  एनडीपीएस कायद्यात प्रत्येक प्रकारच्या अंमली पदार्थाचे व्यावसायिक प्रमाण हे वेगवेगले निश्चीत करण्यात आलेले आहे. त्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडला तर त्यात व्यवहार करताना आढळलेल्या व्यक्तींवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला जातो. अंमली पदार्थांचा व्यवहार करणा-यांतही गोमंतकियांची प्रमाण अत्यल्प आहे आणि प्रत्यक्ष अंमली पदार्थ सेवन करणा-यांचीही कमी आहे. अंमली पदार्थांचा व्यहार करणारे लोक हे येथील पर्यटकांना लक्ष्य करीत आहेत. अंमली पदार्थांचा व्यवहार करणारे विदेशी नागरीक आणि गोव्याबाहेरील परंतु देशी लोकही विदेशींनाच लक्ष्य करतात. विदेशी लोकांकडून कोकेन, एक्स्टेसी, एमडीएमए या सारखे अंमली पदार्थ अधिक प्रमाणात जप्त करण्यात आले आहेत, तर ड्रग्स व्यवहारात असलेल्या देशी लोकांकडून गांजा अधिक प्रमाणात जप्त करण्यात आला आहे. ड्रग्स व्यवहारात असलेले विदेशी नागरीक अधिक प्रमाणात हे नायजेरीयन आणि टांजानियाचे असतात. तसेच रशियन आणि युकेचे नागरीकही काही प्रमाणात सापडले आहेत. एकदा पकडल्यानंतर जामीनवर सुटल्यानंतर पुन्हा ड्रग्स व्यवहारात गुंतल्यामुळे  पुन्हा अटक करण्यात आलेल्यात नायजेरीयाचे नागरिक सर्वाधिक आहेत. 

ड्रग्स            व्यावसायिक प्रमाणहेरॉइन        २५० ग्रॅमओपियम        २.५ किलोमोर्फाईन        २५० ग्रॅमगांजा            २० किलोचरस             १ किलोकोका लिफ        २ किलोकोकेन        १०० ग्रॅमएम्फेटामाईन        ५० ग्रॅमएलएसडी        १०० ग्रॅम

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ