शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

भयंकर! शेजाऱ्याचं काळीज चिरुन बटाट्यांसोबत शिजवलं, घरच्यांनाही खायला घातलं

By पूनम अपराज | Published: February 24, 2021 9:34 PM

Crime News : आता अशीच एक भयानक आणि किळसवाणी घटना अमेरिकेतून समोर आली आहे.

ठळक मुद्देअमेरिकेच्या ओक्लाहोमा (Oklahoma) येथे एक वेदनादायक आणि किळस आणणारी घटना उघडकीस आली आहे.लॉरेन्स अँडरसन नावाच्या व्यक्तीला तीन जणांवर हल्ला केल्याबद्दल अटक करण्यात आली. लॉरेन्सने हल्ला केलेल्या तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

जगभरात असे अनेक प्रकारचे गुन्हे घडतात, ज्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. बर्‍याच गुन्हेगारी घटनांबद्दल जाणून घेतल्यानंतर आम्ही एका क्षणासाठी स्तब्ध होतो. बर्‍याच घटनांनी संतप्त होतो. आता अशीच एक भयानक आणि किळसवाणी घटना अमेरिकेतून समोर आली आहे.वास्तविक, अमेरिकेच्या ओक्लाहोमा (Oklahoma) येथे एक वेदनादायक आणि किळस आणणारी घटना उघडकीस आली आहे. येथे लॉरेन्स अँडरसन नावाच्या व्यक्तीला तीन जणांवर हल्ला केल्याबद्दल अटक करण्यात आली. लॉरेन्सने हल्ला केलेल्या तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

सर्वात भयानक गोष्ट अशी आहे की, जेव्हा लॉरेन्स अँडरसनने अँड्रिया लिनला सुरा मारून ठार मारले तेव्हा त्याने हृदय तिच्या मृत शरीराबाहेर काढले आणि बटाटासोबत शिजवून आपल्या कुटूंबाला खायला दिले. न्यूयॉर्क पोस्टच्या म्हणण्यानुसार, लॉरेन्स अँडरसन यांनी असे सांगितले की, त्याने असे केले कारण आपल्या कुटुंबास त्याला भुतांपासून मुक्त करावे अशी इच्छा होती. अँडरसनने ६७ वर्षीय लिओन पाय (Leon Pye) आणि त्यांची ४ वर्षांची नात काइओस (Kaeos) व्यतिरिक्त काइओसच्या काकूवरही हल्ला केला. या हल्ल्यात नातवंडे आणि आजोबा ठार झाले. पण काकू वाचली. असे म्हणतात की, हे कुटुंब लॉरेन्स अँडरसनच्या शेजारी राहत होते.

टॅग्स :MurderखूनAmericaअमेरिकाPoliceपोलिस