शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींच्या शोधासाठी ७०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 07:32 IST

अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटके असलेली कार आणि धमकीप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणामागचे गूढ कायम असून, आरोपींच्या शोधासाठी पथकाने आतापर्यंत ७०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले.अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटके असलेली कार आणि धमकीप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. शिवाय राष्ट्रीय तपास यंत्रणाही समांतर तपास करत आहे. बुधवारी मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांनी मुंबईत दाखल झालेली इनोव्हा कार ३ वाजून ५ मिनिटांनी पुन्हा ठाण्यात जाताना दिसते. मात्र, त्यानंतर ती कुठे गेली, याबाबत माहिती घेण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. स्फाेटके असलेली स्कॉर्पिओ अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ पार्क करणारा आरोपी नंतर इनोव्हा कारमधून पसार झाला हाेता. याप्रकरणी आतापर्यंत ७०० हून अधिक सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी जैश उल हिंद या संघटनेच्या माध्यमातून टेलिग्रामवर एक पोस्ट टाकून या प्रकरणाची जबाबदारी घेण्यात आली. मात्र, त्यानंतर संध्याकाळपर्यंत जैश उल हिंदने हे कृत्य केले नसून, आमच्या नावाचा वापर केल्याचे सांगत याबाबतची एक पोस्ट व्हायरल झाली. त्यामुळे तपास भरकटविण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच यातील पहिल्या पोस्टमध्ये बीटकॉइनद्वारे पैशांची मागणी करुन त्याखाली एक लिंक देण्यात आली होती. 

पोस्ट फेक असल्याचा पाेलिसांचा संशयnपहिल्या पोस्टमध्ये दिलेल्या लिंकबाबतही गुन्हे शाखेने तपास केला. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. nत्यावरून ही पोस्ट फेक असल्याचा संशय पोलिसांकड़ून वर्तविण्यात येत आहे. पोलीस सर्व बाजूनी तपास करत आहेत. 

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानी