शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

'त्या' नगरसेवकाला अटक करा म्हणत पोलीस ठाण्यात हनुमान चालीसा पठण, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 19:52 IST

सीओ तृतीय अनिल समानिया यांनी सांगितले की, २० जणांची नावे आणि शंभर अज्ञात लोकांविरूद्ध कलम 188 आणि साथीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे२० जणांची नावे आणि शंभर अज्ञात लोकांविरूद्ध कलम 188 आणि साथीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उज्जैन महाकाल मंदिरातून कानपूरच्या विकास दुबे याला अटक झाल्यानंतर बसपाचे नगरसेवक सद्दाम हुसेन यांनी महाकाल मंदिरात दहशतवादाचा तळ असल्याचे म्हटले होते.

अलिगड - विकास दुबेला अटक करण्यात आलेल्या मंदिर दहशतवादाचं तळ  अशी टीका बसपाच्या नगरसेवकाने केली. मात्र, तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई करून त्या नगरसेवकाला अटक न केल्याने संतप्त संघटनांनी पोलीस ठाण्यात सामूहिक हनुमान चालीसा पठण केले. उत्तर प्रदेशच्या अलीगड जिल्ह्यात बसपाचे नगरसेवक सद्दाम हुसेन यांना अटक करण्यात यावी म्हणून संघटनांकडून मंगळवारी क्वार्सी पोलीस ठाण्यात हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. मात्र, पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सीओ तृतीय अनिल समानिया यांनी सांगितले की, २० जणांची नावे आणि शंभर अज्ञात लोकांविरूद्ध कलम 188 आणि साथीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उज्जैन महाकाल मंदिरातून कानपूरच्या विकास दुबे याला अटक झाल्यानंतर बसपाचे नगरसेवक सद्दाम हुसेन यांनी महाकाल मंदिरात दहशतवादाचा तळ असल्याचेम्हटले होते. चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली. सद्दाम हुसेनविरोधात क्वार्सी पोलिस स्टेशनमध्ये भाजयुमो जिलाध्यक्ष मुकेश लोधी यांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु अटक करण्यात आली नव्हती. बजरंग दलाचे महानगर संयोजक गौरव शर्मा म्हणाले की सद्दामप्रती पोलिस-प्रशासनाची उदासीन वृत्ती आंदोलन करण्यास भाग पाडते. मंगळवारी सकाळी क्वार्सी पोलिस स्टेशनमध्ये सामुहिक हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. प्रशासनाच्या या कृतीत हिंदू समाज आता घाबरत नाही. हिंदू जागरण मंच, जन क्रांती मंच, आहुती संस्था, अखिल भारतीय हिंदू महासभा, हिंदू विद्यार्थी वाहिनी, राष्ट्रीय वीरंगना दल इत्यादी संस्थांनी बजरंग दलासमवेत या आंदोलनात सहभागी होण्यास सहमती दर्शविली आहे. शहरातील सर्व मंदिरातील पुजारीही एकत्र आले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मास्क नसल्यानं रोखलं तर महिलेचीच 'शिरजोरी'; म्हणे, तुमच्यासारख्या पोलिसांना विकास दुबे गोळ्या घालायचा!

 

बँकेची नोकरी सोडून बनला दरोडेखोरांचा कर्दनकाळ; या 'सिंघम'ने 57 जणांना दाखवला जेलचा रस्ता

 

कोण आहे अस्मिता, जिच्यावर पाळत ठेवून उत्तर प्रदेश पोलीस माहिती खोदून काढतायेत 

 

Video : मुंबईच्या रस्त्यावर हायप्रोफाईल ड्रामा; तिनं नवऱ्याला दुुसऱ्या स्त्रीसोबत पाहिलं, गाडीबाहेर खेचून मारलं!

 

Vikas Dubey Encounter : विकास दुबेच्या साथीदारांना कानपूर पोलीस विमानाने नेणार

 

वडिलांनी गरोदर मुलीची केली हत्या, दफन केलेला मृतदेह बाहेर काढल्यानंतर समोर आले सत्य 

 

दुष्काळात तेरावा महिना! मेडिकलमध्ये औषध घ्यायला गेलेल्या आजोबांच्या पेन्शनच्या पैशावर चोरट्यांनी मारला डल्ला 

 

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईन न दिल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

टॅग्स :PoliceपोलिसTempleमंदिरArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेश