शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

आजी - आजोबाच बनले हैवान; पैश्याच्या हव्यासापोटी अल्पवयीन नातीला मध्य प्रदेशात विकले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2018 9:30 PM

आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल : मुलगी म्हणते - मला वाचव... मी खूप अडचणीत आहे

चिखलदरा (अमरावती) - आजी-आजोबांनी पैशांच्या हव्यासापोटी अल्पवयीन नातीला मध्य प्रदेशात विकल्याची खळबळजनक घटना शनिवारी उघडकीस आली. महिलेच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनीगुन्हा दाखल केला आहे.

मंजू जोगीलाल डोनल (वय - ४२, रा. भोपाळ, मध्य प्रदेश) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. या महिलेने मुलगी अदिती (वय - १६) हिला चिखलदरा येथील मरियमपूर भागात राहणाºया आरोपी आजी-आजोबा अनुक्रमे रुबू इलियास सावलकर (वय - ५६), इलियास जयराम सावलकर (वय - ६५) यांच्याकडे ठेवले होते. त्यानंतर फिर्यादी महिला भोपाळला निघून गेली, काही दिवसांनंतर परत आली असता, तिला घरात मुलगी अदिती दिसली नाही. तिने चौकशी केली असता, आरोपींनी तिचे लग्न झाल्याचे सांगितले. मुलीला फोनवर विचारले असता, तिने मला आजी-आजोबांनी विकले असून, मी खूप अडचणीत आहे, मला इथून घेऊन जा, असे म्हणत टाहो फोडला. यानंतर भोपाळ येथील शहाजहानाबाद पोलिसांत सदर महिलेने तक्रार दिली. मध्य प्रदेश पोलिसांनी घटनास्थळ चिखलदरा असल्याने ती चिखलदरा पोलीस ठाण्याकडे वर्ग केली. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून चिखलदरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा. दं. वि.कलम ३७०, ३४  अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्रGrandfather staleदादा भुसेPoliceपोलिस