शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मैत्रिणीचा फोटो विवस्त्र करून ठेवला व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 4:30 PM

याप्रकरणी कुरार पोलिसांनी २० वर्षीय तरुणाला जेरबंद केले आहे.

ठळक मुद्देएक्स गर्लफ्रेंडचे फोटो विवस्त्र करून व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसला ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करून तरुणाला अटक केली.

मुंबई - प्रेमसंबंध तोडल्यामुळे संतापलेल्या तरुणाने एक्स गर्लफ्रेंडचे फोटो विवस्त्र करून व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसला ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी २० वर्षीय तरुणाला जेरबंद केले आहे.कुरार येथे राहणाऱ्या तरुणाचे एका मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपासून मैत्रीण त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागली होती. याबाबत तरुणाने मैत्रिणीला विचारले असता तिने पुढे प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने काही दिवसांपूर्वी एकत्र आक्सा बीचवर फिरायला गेल्यावर काढलेला मैत्रिणीचा आक्षेपार्ह फोटो त्याने व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसवर ठेवला. याबाबत मैत्रिणीने तरुणाला जाब विचारताच संबंध तोडल्यास हा फोटो शोधलं मीडियावर वायरल करण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या तरुणीने कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करून तरुणाला अटक केली.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपPoliceपोलिसArrestअटकMumbaiमुंबई