शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

तलवार हल्ल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह मुलावर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 9:11 PM

माजी नगरसेवक आणि त्यांच्या मुलाने केलेल्या या हल्ल्यामध्ये दोघेजण जखमी झाले होते.

कोल्हापूर : अंबाई टॅँक परिसरात खाद्य पदार्थाच्या गाडीवर झालेल्या किरकोळ वादातून दोघा तरुणांवर तलवार हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे, त्यांचा मुलगा सागर टिपुगडे (रा. सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ) या दोघा बापलेकावर जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या हल्ल्यामध्ये स्वप्निल चंद्रकांत पाटील (वय ३२) व अजय विलास पाटील (३६, रा. दोघे माजगावकर मळा) हे जखमी झाले होते. ११ डिसेंबरला हा प्रकार घडलेला.  पोलिसांनी सांगितले, स्वप्निल पाटील व अजय पाटील हे दोघेजण ११ डिसेंबरला सायंकाळी शालिनी पॅलेसच्या पिच्छाडीस असलेल्या अंबाई टॅँक परिसरातील खाद्य पदार्थाच्या गाडीवर नाष्टा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे वाद झाला, त्यामध्ये दोघांनी पुढाकार घेतला. यावेळी गर्दीतून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर तलवार हल्ला केला. दोघांच्या डोक्यात तलवारीचे घाव बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. जखमी स्वप्निल पाटील याने फिर्याद दिली आहे. त्यामध्ये स्वप्निल व त्याचा मित्र अजय यांचा अंबाई टँक परिसरातील आईस्क्रिमचा गाडा चालविणा-या कामगारासी वाद झाला होता. त्याने मालक टिपुगडे पितापुत्रांना बोलवून घेतलेनंतर हा हल्ला झाला होता. गुन्हा दाखल झालेनंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता ते पसार झाले आहेत. सहायक निरीक्षक सत्यराज घुले तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर