शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंपूर्वी रेणू शर्माने अजून एका व्यक्तीविरोधात पोलिसांत दिली होती तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 19:48 IST

Crime News : रेणू शर्मा या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत अजून एका व्यक्तिविरोधात तक्रार दाखल केली होती.

मुंबई - राज्य सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करून रेणू शर्मा या महिलेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, रेणू शर्मा या महिलेने पोलीस ठाण्यात अजून एका व्यक्तिविरोधात तक्रार दाखल केली होती असे  निष्पन्न झाले आहे. प्रेमसंबंध आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणून मानसिक त्रास दिल्या प्रकरणी रेणू शर्मा हिने २०१९ मध्ये ही तक्रार दिली होती.रेणू शर्मा हिने रिझवान इस्ताक शेख या व्यक्तिविरोधात ही तक्रार दिली होती. जून २०१८ पासून आजपर्यंत रिझवान शेख याने माझ्याशी मैत्री करून प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. तसेच शाररिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणून मानसिक त्रास दिला. तसेच पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असा आरोप रेणू शर्मा हिने केला आहे. या प्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५४ (क) ३ अन्वये गुन्हा दाखल केला होता.  दरम्यान, ही कागदपत्रे आज प्रसारमाध्यमांच्या हाती लागली आहेत. तर रिझवान कुरेशी यानेही रेणू शर्मा हिने आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. 

दरम्यान, रेणू शर्मा ही महिला ब्लॅकमेल करण्याच प्रयत्न करत होती, असा आरोप करत भाजपा नेते कृष्णा हेगडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच मनसे नेते मनीष धुरी यांनीही रेणू शर्माने आपल्याला हनिट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई