शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

ना सुरक्षा रक्षक, ना पुजारी; मंदिरात नेमकं कुणी ओळखलं विकास दुबेला? पोलिसांनी सांगितली अशी 'थिअरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 16:01 IST

भौपाळ - उत्तर प्रदेशातील कुख्यात आरोपी विकास दुबेला पकडण्यात उत्तर प्रदेश पोलिसांना अपयश आले. यूपी पोलिसांची वेगवेगळी पथके गेल्या ...

ठळक मुद्देविकास दुबे नेमका कसा अटकेत आला, त्याला कशी अटक झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.त्याला कधी पुजाऱ्याने ओळखले, तर कधी सुरक्षा रक्षकाने ओळखले, असे सांगण्यात येत आहे. पुजेचे सामान विकत घेतले. यावेळी त्याने तोंडाचे मास्क काढताच दुकानदाराला त्याचा संशय आला.

भौपाळ - उत्तर प्रदेशातील कुख्यात आरोपी विकास दुबेला पकडण्यात उत्तर प्रदेशपोलिसांना अपयश आले. यूपी पोलिसांची वेगवेगळी पथके गेल्या सात दिवसांपासून सात राज्यांत विकास दुबेचा शोध घेत होती. तरीही तो जाळ्यात सापडला नाही. अखेर गुरुवारी सकाळी विकास दुबेला उज्जैन येथील महाकाल मंदिरात अटक करण्यात आली. मात्र, त्याला अटक करण्यात आली, की त्याने आत्मसमर्पण केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, मध्य प्रदेश पोलिसांनी त्याला अटक केल्याचा दावा केला आहे.

कधी पुजारी, तर कधी सुरक्षा रक्षकाने ओळखले -विकास दुबे नेमका कसा अटकेत आला, त्याला कशी अटक झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या अटकेसंदर्भात, त्याला कधी पुजाऱ्याने ओळखले, तर कधी सुरक्षा रक्षकाने ओळखले, असे सांगण्यात येत आहे. मंदिराशी संबंधित लोकही यासंदर्भात फारसे बोलत नाहीत. 

पोलिसांच्या थिअरीत फूल विकणारा-माध्यामांनी दिलेल्या वृत्तांनुसार, उज्जैनचे डीएम आशीष सिंह यांनी म्हटले आहे, की आज सकाळी 7.30 ते 8 वाजण्याच्या सुमारास, एका संशयित व्यक्तीला महाकाल मंदिर परिसरात पाहिले गेले. त्याने दर्शनासंदर्भात सुरेश नावाच्या एका दुकानदाराकडून माहिती घेतली आणि पुजेचे सामान विकत घेतले. यावेळी त्याने तोंडाचे मास्क काढताच दुकानदाराला त्याचा संशय आला. यानंतर दुकानदाराने तत्काळ सुरक्षा रक्षकाला माहिती दिली. खासगी सुरक्षा रक्षक एका पोलिसासोबत महाकाल मंदिराच्या कॅम्पसमध्ये गेला. कॅम्पसमधेच त्याला पकडण्यात आले. त्याची विचारपूस केली असता त्याला काहीच उत्तर देता आले नाही. यानंतर त्याला महाकाल येथील चौकीवर आणण्यात आले. पुलिसांच्या जाळ्यात अडकल्याचे समजताच विकास दुबेनेच स्वतःची ओळख सांगितली.

दरबारात पाप्याला दंड -विकास दुबेला अटक झाल्यानंतर भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, की "बाबा महाकालच्या दरबारात पाप्याला दंड मिळाला. जय महाकाल. कुख्यात बदमाश विकास दुबेला उज्जैनच्या श्री महाकाल मंदिरातून अटक करण्यात आली. मंदिरातील सुरक्षा कर्मचारी आणि उज्जैन पोलिसांचे अभिनंदन. विकास दुबेला त्याच्या पापांची कठोर शिक्षा व्हायला हवी.

महत्त्वाच्या बातम्या -

चीनची धमकी - आशियातील अमेरिकेची खेळी घातक, भडकू शकतं युद्ध

चीन PAKला देतोय अत्यंत घातक शस्त्र; जाणून घ्या, कशी आहे भारताची तयारी

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान

...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस