शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

बापलेकीच्या नात्याला काळिमा! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या वडिलांना बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 2:39 PM

समाजात काय विचार केला जाईल या लाजखातर आणि कुटूंबाच्या नाकारण्याच्या भीतीने तिने सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार देण्यास टाळाटाळ केली'', असे शुक्ला म्हणाल्या.

ठळक मुद्दे 45 वर्षीय व्यक्तीला आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.तो अनेकदा मद्यधुंद होऊन आपल्या 13 वर्षाच्या मुलीवर जबरदस्ती करत असे.

नोएडा - उत्तर प्रदेशच्या नोएडा येथे बुधवारी एका 45 वर्षीय व्यक्तीला आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने सांगितले की, हा आरोपी बाप बिहारमधील मजूर आहे, तो अनेकदा मद्यधुंद होऊन आपल्या 13 वर्षाच्या मुलीवर जबरदस्ती करत असे. पोलीस उपायुक्त (महिला सुरक्षा) वृंदा शुक्ला यांनी सांगितले की, आरोपीच्या पत्नीने फेज २ पोलीस स्टेशनमध्ये 24 जुलै रोजी तक्रार दाखल केली होती. पुढे शुक्ला म्हणाल्या, "दारू पिऊन तिच्या पतीने आपल्या मुलीवर बलात्कार केला असा आरोप महिलेने केला आहे. परंतु, समाजात काय विचार केला जाईल या लाजखातर आणि कुटूंबाच्या नाकारण्याच्या भीतीने तिने सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार देण्यास टाळाटाळ केली'', असे शुक्ला म्हणाल्या.आता एफआयआर नोंदवून आणि प्राथमिक चौकशीनंतर आरोपीला बुधवारी अटक करण्यात आली, असे डीसीपीने सांगितले. त्याच्याविरूद्ध भारतीय दंड संहिता कलम  376 (बलात्कार) तसेच पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप

 

लोअर परेल येथून २१ लाख किंमतीच्या बनावट एन -९५ मास्कचा साठा जप्त

 

स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

 

...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव

 

भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाRapeबलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक