शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दाम्पत्याच्या सुटकेसाठी मुंबई पोलिसांकडूनही प्रयत्न सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 04:07 IST

Crime News : शरीकची काकी तब्बसुम रियाज कुरेशी हिने तिचा साथीदार निझाम काराच्या मदतीने या दाम्पत्याला हनिमून पॅकेज देण्याच्या नावाखाली सोबत चरस पाठविल्याचे एनसीबीच्या चौकशीत उघड झाले.

 मुंबई : निर्दोष असतानाही कतारच्या कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या मुंबईतील मोहम्मद शरीक कुरेशी आणि त्यांची पत्नी ओनिबा कुरेशी या दाम्पत्याच्या सुटकेसाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युराेसाेबतच मुंबई पोलिसांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या वर्षी ६ जुलै रोजी कतारच्या दोहा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४ किलो चरससह या दाम्पत्याला पकडण्यात आले. त्यांना १० वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली. शरीकची काकी तब्बसुम रियाज कुरेशी हिने तिचा साथीदार निझाम काराच्या मदतीने या दाम्पत्याला हनिमून पॅकेज देण्याच्या नावाखाली सोबत चरस पाठविल्याचे एनसीबीच्या चौकशीत उघड झाले. त्यानुसार एसीबीकडून दोघांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असताना, सोमवारी मुंबई पोलिसांनीही प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले.२२ डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांनी निझाम आणि तब्बसुमला १३ ग्रॅम कोकेनसह अटक केली. तर दुसरीकडे एनसीबीने ड्रग्ज रॅकेट प्रकरणात १ किलो ४७४ किलो चरसच्या तस्करीत वेद राम, महेश्वर, शाहनवाज गुलाम चोराटवाला आणि शबाना चोराटवाला यांनाही अटक केली. त्यांच्या तपासात निझाम कारा आणि त्याची पत्नी शाहिदाने शाहनवाज आणि शबानालाही ड्रग्ज दिल्याचे समोर आले.        ७ सप्टेंबर रोजी निझामला जामीन मिळताच एनसीबीच्या पथकाने सापळा रचून त्याच्यावर लक्ष ठेवले. अखेर १४ ऑक्टोबर रोजी निझाम कारा आणि शाहिदा त्यांच्या हाती लागले. त्यांच्या चौकशीत त्यांनीच तब्बसुममार्फत कुरेशी दाम्पत्याला यात अडकविल्याचे स्पष्ट झाले. 

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसCrime Newsगुन्हेगारी