शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

लॉकडाऊनदरम्यान जिवंत व्यक्ती मृत बनून रुग्णवाहिकेतून गेली, सापडली पोलिसांच्या तावडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 10:56 PM

मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनदरम्यान सुरानकोट पोलिसांची टीम मंगळवारी गस्तीवर होती

ठळक मुद्देपुंछ जिल्ह्यातील सुरनकोट येथे पोलिसांनी स्वत: च्या मृत्यूचा कट रचल्याप्रकरणी त्याच्यासह साथीदारांना रुग्णवाहिकेतून गावी जाणाऱ्यांना पकडले आहे.अटक केलेल्या आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम 188, 269, 420, 109 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लॉकडाउन 14 एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांना आता घरी पोहोचण्याचे विचित्र मार्ग अवलंंबले जात आहेत. पुंछ जिल्ह्यातील सुरनकोट येथे पोलिसांनी स्वत: च्या मृत्यूचा कट रचल्याप्रकरणी त्याच्यासह साथीदारांना रुग्णवाहिकेतून गावी जाणाऱ्यांना पकडले आहे.

मात्र, पोलिसांनी सैला गावात पोहोचण्यापूर्वी त्यांचा डाव उधळला. सध्या पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाला अटक केली असून चार जणांना अलग ठेवण्यास (क्वारंटाईन) पाठविले आहे. पोलिसांना बनावट मृत्यूचे प्रमाणपत्रही मिळाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनदरम्यान सुरानकोट पोलिसांची टीम मंगळवारी गस्तीवर होती. यावेळी खासगी रुग्णवाहिका (पीबी ०२ सीक्यू-666363) पोचली. ती थांबवून चौकशी सुरू केली. जेव्हा पोलिसांना संशय आला आणि त्यांनी रुग्णवाहिकेचा तपास केला. तेव्हा मृत व्यक्ती त्यात जिवंत आढळला

यानंतर पोलिसांनी सर्वांना पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांना जिवंत व्यक्तीचे बनावट मृत्यूचे प्रमाणपत्रही मिळाले आहे. अटक केलेल्या आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम 188, 269, 420, 109 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याArrestअटक