शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 16:49 IST

हे किळसवाणं सगळं कृत्य गोठ्यात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आणि पोलीस या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.

ठळक मुद्देदुसऱ्या दिवशी डेअरी मालक यादव यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर मंगळवारी अशोका गार्डन पोलीस स्थानकात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणात चौकशीही केली जात असल्याचे भोपाळचे अशोका गार्डन पोलीस स्टेशनचे प्रभारी आलोक श्रीवास्तव यांनी सांगितले.

भोपाळ - मध्य प्रदेशातील भोपाळ येथे अतिशय किळसवाणा प्रकार घडला आहे. भोपाळमधील सुंदर नगर येथील डेअरीत एका ५५ वर्षीय व्यक्तीने गाईसोबत अनैसर्गिक संभोग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही लज्जास्पद घटना ४ जुलै रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.  संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या आरोपीविरुद्ध कलम ३७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हे किळसवाणं सगळं कृत्य गोठ्यात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आणि पोलीस या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.४ जुलैला घटना घडली, त्यावेळी डेअरी मालक राम यादव यांनी त्या आरोपी व्यक्तीस पकडले आणि जाण्यास सांगितले. नंतर दुसऱ्या दिवशी डेअरी मालक यादव यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर मंगळवारी अशोका गार्डन पोलीस स्थानकात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनेच्या काही दिवस आधी आणि नंतरचे फुटेज पोलीस अधिकारी तपासात आहेत.७ जुलै रोजी पोलीस स्टेशन परिसरातील डेअरीचे मालक राम यादव यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीत असे सांगितले गेले होते की, या ५५ वर्षीय व्यक्तीनं आपल्या गायीशी अनैसर्गिकरित्या संभोग करत होता. तक्रारदाराने पोलिसांना या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पुरावा म्हणून दिले. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशीही केली जात असल्याचे भोपाळचे अशोका गार्डन पोलीस स्टेशनचे प्रभारी आलोक श्रीवास्तव यांनी सांगितले.

२ महिन्यांपूर्वी अशाच प्रकारच्या घटनेत मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात एका व्यक्तीने गायीवर बलात्कार केल्याबाबत एफआयआर नोंदविला गेला. कथित घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

 

Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

 

विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस 

 

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा 

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

टॅग्स :Rapeबलात्कारMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसArrestअटकcowगाय