शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये दबंगगिरी! ९ वी च्या मुलीवर गॅंगरेप; ५ हजार घेऊन गप्प बस, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 14:35 IST

Gangrape Case : पाच हजार रुपये घेऊन प्रकरण सोडवण्यासाठी दबाव टाकला जात आहे.

मधुबनी : खुटौना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित मुलगी नववीत शिकणारी विद्यार्थिनी आहे. आरोपी गावातीलच दबंग कुटुंबातील आहे. पाच हजार रुपये घेऊन प्रकरण सोडवण्यासाठी दबाव टाकला जात आहे.या घटनेबाबत सांगण्यात आले की, पीडित मुलगी आपल्याच गावात भागवत कथा ऐकून सायंकाळी उशिरा घरी परतत होती. वाटेत अगोदरच पाळत ठेऊन असलेल्या नराधमांनी पीडितेचा तोंड दाबून झुडपात नेला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मुलीने आरडाओरड केल्यावर गावातील काही लोकांनी आरोपीला पकडले. त्याच्या तावडीतून मुलीची सुटका झाली.

बंदुकीची भीती दाखवून  नेलेपीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार शैलेश यादव आणि सत्यम यादव अशी आरोपींची नावे आहेत. याठिकाणी कुटुंबीय काही करत नाही तोपर्यंत काही लोकांनी आरोपींना संरक्षण देण्यासाठी गोळ्या आणि बंदुकीचा धाक दाखवून आरोपींना घेऊन गेले. आता हे कुटुंब न्यायासाठी घरोघरी भटकत आहे. आरोपीचे कुटुंबीय सतत मुलीच्या कुटुंबीयांवर दबाव आणत आहेत.५ हजार रुपये घेऊन प्रकरण मिटवा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असे आरोपीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मुलीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, आमच्याकडे जातीची संख्या कमी आहे, त्यामुळे आम्हाला कोणताही नेता किंवा आमदार पाठिंबा देत नाही. न्याय मिळाला नाही तर फास लावून मरणार आहोत. येथे पोलिसांनी तात्काळ अटक केल्याचा दावा केला आहे. मात्र, पीडितेचे वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आधीच आर्थिक संकटातून जात असलेले कुटुंब या घटनेनंतर पूर्णतः कोसळले आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळBiharबिहारPoliceपोलिसArrestअटक