शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: फेसबुकवर मैत्री झालेल्या मित्राकडून बलात्कार, पीडितेच्या वडिलांकडे १० लाख मागितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 08:03 IST

Crime News: फेसबुकवर मैत्री झालेल्या युवतीवर हॉटेलमध्ये बलात्कार केल्याच्या आरोपावरून सनी गुप्ता (रा. आग्रा) याला आलमबागमध्ये अटक करण्यात आली.

लखनौ : फेसबुकवर मैत्री झालेल्या युवतीवर हॉटेलमध्ये बलात्कार केल्याच्या आरोपावरून सनी गुप्ता (रा. आग्रा) याला आलमबागमध्ये अटक करण्यात आली. गुप्ता याने अत्याचाराचा बनवलेला व्हिडीओ तिच्या वडिलांना मोबाईलवर पाठवून १० लाख रुपये मागितले होते. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर त्याला अटक झाली.

पीडित युवती ही येथील तालकटोरात राहणारी असून तिची भेट सनी गुप्ता याच्याशी फेसबुकवर २०१९ मध्ये झाली. सनी गुप्ता हा या मैत्रीनंतर सतत तिच्याशी बोलायचा. दरम्यान, गुप्ता लखनौला येऊन तिला भेटला. त्याने तिला लग्नाचे आश्वासन देऊन हॉटेलमध्ये बोलावले. तेथे गुंगी आणणारे पदार्थ तिला खाऊ घालून बलात्कार केला. या प्रसंगाचा व्हिडिओ त्याने बनवला आणि तिला तो दाखवून ब्लॅकमेल करायचा. व्हिडिओ दाखवून त्याने तिला धमकावून अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला.

व्हिडिओची धमकीवारंवार बोलावल्यानंतर तिने त्याला नकार दिल्यावर गुप्ता याने तो व्हिडिओ तिच्या वडिलांना त्यांच्या मोबाईलवर पाठवून १० लाख रुपये मागितले तसेच व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याचीही धमकी दिली, असे पीडितेने तक्रारीत म्हटल्याचे उपपोलीस अधीक्षक ख्याती गर्ग यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश