शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

coronavirus: कोरोनाच्या आक्षेपार्ह पोस्ट टाकणे नेटिझन्सला भोवले, नाशिकला ३१ जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 6:20 AM

लॉकडाऊन काळात कधी मनपा आयुक्तांच्या नावाने, तर कधी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने चुकीची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करून व्हायरल केली गेली होती.

नाशिक : कोरोनाच्या संक्र मणकाळात लॉकडाऊन सुरू असताना जनसामान्यांपर्यंत अधिकृत शासकीय माहितीची कुठलीही खात्री व पडताळणी न करता दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करणे ३१ ‘नेटिझन्स’ला चांगलेच भोवले आहे. त्यांच्यावर पोलिसांकडून थेट फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.लॉकडाऊन काळात कधी मनपा आयुक्तांच्या नावाने, तर कधी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने चुकीची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करून व्हायरल केली गेली होती. बेभानपणे व अतिउत्साहात कुठल्याही माहितीची खातरजमा न करता थेट समाजमाध्यमातील फेसबुक, व्हॉस्टअ‍ॅप, टिष्ट्वटरसारख्या सोशल साइट्सवर पोस्ट करणे काही नेटिझन्सला महागात पडले. ग्रामीण सायबर पोलिसांनी विविध पोलीस ठाणे अंतर्गत अशाप्रकारच्या २० लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करत ३७ संशयितांना अटकदेखील केली.तसेच नाशिक शहरसायबर पोलिसांनी ११ संशयितांवर अद्याप अशाप्रकारे कारवाईकेली आहे. यामध्ये एकूण ८ पुरुषव १ महिलेला अटकदेखीलकरण्यात आली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCrime Newsगुन्हेगारीNashikनाशिक