शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
3
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
4
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
5
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
6
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
7
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
8
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
9
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
10
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
11
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
12
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
13
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
14
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
15
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
16
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
17
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
18
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
19
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
20
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

दिशा सालीयन मृत्यूप्रकरणी सीबीआयने तपास करावा, सुशांतसिंहच्या मित्राची उच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 07:20 IST

दिशा(२८) हिचा मृत्यू ८ जून रोजी मालाड येथील राहत्या इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून झाला. त्यानंतर सहा दिवसांनी १४ जून रोजी ३४ वर्षांच्या सुशांतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.

मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मित्र आणि जिम पार्टनर सुनील शुक्ला याने सुशांतची माजी व्यवस्थापक दिशा सालीयन हिचा मृत्यू संशयास्पदरीत्या झाल्याने या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा, अशा मागणीची  याचिका उच्च न्यायालयात दाखल केली.दिशा(२८) हिचा मृत्यू ८ जून रोजी मालाड येथील राहत्या इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून झाला. त्यानंतर सहा दिवसांनी १४ जून रोजी ३४ वर्षांच्या सुशांतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात पंख्याला गळफास लावून  आत्महत्या केली. सुशांत, दिशाचा मृत्यू संशयास्पदरीत्या झाला. मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृत्यूचा तपास करताना अनेक बाबींकडे दुर्लक्ष केले, असे शुक्ला याने याचिकेत म्हटले आहे.मार्च ते एप्रिल २०२० दरम्यान दिशा, सुशांत एकमेकांच्या संपर्कात होते, याचे पुरावे याचिकाकर्त्याकडे (शुक्ला) आहेत, असे याचिकेत म्हटले आहे. सीबीआय सुशांतच्या मृत्यूचा तपास करत आहे. तर दिशाच्या मृत्यूचा तपासही सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी शुक्ला यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई