शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

मृतदेहासोबत बसून होता भाऊ; मनोरुग्ण भावाकडून बहिणीची चाकू भोसकून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2021 9:51 PM

Murder Case : उल्हासनगर कॅम्प नं-३ सचदेवनगर मधील आदित्य सोसायटी मध्ये अरुणा म्हैसकर-४३ ह्या भाऊ योगेश-४७ यांच्या सोबत राहत होते. इमारतीचा प्लॅट अरुणा हिच्या वडिलांच्या नावाने असून दोघेही अविवाहित होते.

सदानंद नाईकउल्हासनगर : सी ब्लॉक परिसरातील आदित्य सोसायटी या इमारतीमध्ये राहणाऱ्या मनोरुग्ण भावाने दोन दिवसांपूर्वी बहिणीची चाकू मारून खून केल्याची घटना उघड झाली. घरातून दुर्गंधी आल्याने प्रकार उघड झाली असून बहिणीच्या मृतदेहासोबत भाऊ घरातच राहत होता. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीसांनी भावाला ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.उल्हासनगर कॅम्प नं-३ सचदेवनगर मधील आदित्य सोसायटी मध्ये अरुणा म्हैसकर-४३ ह्या भाऊ योगेश-४७ यांच्या सोबत राहत होते. इमारतीचा प्लॅट अरुणा हिच्या वडिलांच्या नावाने असून दोघेही अविवाहित होते. शुक्रवारी दुपारी अड्डीच वाजण्याच्या दरम्यान म्हैसकर यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजारील नागरिकांनी मध्यवर्ती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, घरात अरुणाचा मृतदेह पडून होता. दोन दिवसांपूर्वी तीचा चाकूने भोकसून खून केल्याचे उघड झाले असून मृतदेहा

सोबत भाऊ योगेश हा घरात राहत होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तर तपासणी साठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला. तर भाऊ योगेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो मनोरुग्ण असल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसDeathमृत्यू