शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील मेसेज करून अवैध संबंध ठेवण्यास भावोजी आणत होता दबाव, अखेर मेहुणीने उचलले टोकाचे पाऊल 

By पूनम अपराज | Updated: November 28, 2020 21:02 IST

Suicide : हे प्रकरण भरतपूरच्या अटलबंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे, जिथे 25 वर्षीय विवाहितेने आपल्या भावोजीला कंटाळून घरात गळफास लावून आत्महत्या केली.

ठळक मुद्देपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मेसेजमध्ये अवैध संबंध ठेवण्याची धमकीही देण्यात आली आहे.

राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातून भावोजीच्या वागण्याने नाराज झाल्यावर मेहुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. खरं तर, मेहुणीला अश्‍लील संदेश पाठवून अवैध संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत असे. यामुळे एका विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केली.हे प्रकरण भरतपूरच्या अटलबंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे, जिथे 25 वर्षीय विवाहितेने आपल्या भावोजीला कंटाळून घरात गळफास लावून आत्महत्या केली. मृताने आपल्या भावोजीविरोधात आत्महत्या केल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये केला आहे. या व्यतिरिक्त पोलिसांना मृताच्या मोबाईलमध्ये अश्लील मेसेज आढळले आहेत. जे मृताच्या भावोजीकडून पाठविण्यात आले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मेसेजमध्ये अवैध संबंध ठेवण्याची धमकीही देण्यात आली आहे. या सर्व वस्तुस्थितीच्या आधारे पोलिस तपास करत आहेत. मृताच्या सासर्‍याने सांगितले की, तिच्या भावोजीला कंटाळून आत्महत्या केली. पप्पू नावाचा माणूस जवळपास वर्षभरापासून आपल्या मेहुणीला त्रास देत होता. मिळालेल्या माहितीनुसार, मृतकाचे तीन वर्षांपूर्वी इंदिरा कॉलनी येथील रहिवासीशी लग्न झाले होते, त्याला एक वर्षाची मुलगीही आहे. मृताने आपल्या कुटूंबाला याबद्दलही सांगितले होते, असेही सांगण्यात आले. पोलिस अधिकारी सतीश वर्मा यांनी सांगितले की, विवाहित महिला आपल्याच घरात फासावर लटकलेली आढळली,त्यामुळे तिचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सुसाईड नोटच्याआधारे कारवाई केली जाईल.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसMobileमोबाइल