शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! जळालेल्या अवस्थेत डीप फ्रिजरमध्ये आढळला युवकाचा मृतदेह

By पूनम अपराज | Updated: October 26, 2020 22:03 IST

Burnt Deadbody Found : कमल किशोरच्या कुटुंबियांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दारू दुकानाचे कंत्राटदार सुभाष आणि राकेश यादव हे फरार आहेत.

ठळक मुद्देयाआधी करौलीमध्ये एका पुजाऱ्याला जिवंत जाळल्यानंतर या दुकानदारानं पगार मागितल्यानंतर त्याला दारू कंत्राटदारांनी पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील खैरथल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत पाच महिन्यांचा न झालेला पगार मागितल्याने युवकाला जिवंत जाळून डीप फ्रिजरमध्ये ठेवण्यात आलं असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सेल्समन असलेल्या कमल किशोर (२२) याचा जागीच मृत्यू झाला. कमल किशोरच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याची आल्याचा आरोप केला जात आहे.याआधी करौलीमध्ये एका पुजाऱ्याला जिवंत जाळल्यानंतर या दुकानदारानं पगार मागितल्यानंतर त्याला दारू कंत्राटदारांनी पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. २२ वर्षीय कमल किशोरचा मृतदेह दारूच्या दुकानावर डीप फ्रीजरमध्ये जळलेल्या अवस्थेत आढळला आहे. कमल किशोरच्या कुटुंबियांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दारू दुकानाचे कंत्राटदार सुभाष आणि राकेश यादव हे फरार आहेत.मृत कमल किशोरचा रूप सिंग यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितले की, त्याचा भाऊ खेरथल क्षेत्रात असलेल्या समीप कुमपूर गावात सुभाष यादव यांच्या दारूच्या दुकानावर सेल्समन म्हणून काम करत होता. पाच महिन्यांपासून त्याला पगार दिला नव्हता. पगार मागण्यासाठी कमल सुभाष यादव यांच्याकडे गेला आणि अलवर जिल्ह्यातील झाडका येथील आपल्या घरी पार्ट आल. शनिवारी सायंकाळी कंत्राटदार आणि कमलचे काही कामावर काम करणारे त्याच्या घरी आले आणि त्याला सोबत घेऊन गेले. त्यानंतर आरोपींनी दारूच्या दुकानाला आग लागली आणि त्यात कमल किशोर असल्याचे सांगितले गेले. मात्र, रविवारी सकाळी दारूच्या दुकानाचे शटर तोडून आत गेल्यानंतर कलम डीप फ्रिजमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळला. आरोपींनी पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा आरोप कमल किशोरच्या भावानं केला आहे.कुटुंबियांनी सांगितले की, कमलच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याआधी जाळण्यात आले, त्यानंतर त्याचा मृतदेह फ्रिजरमध्ये ठेवण्याता आला. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सध्या राकेश यादव आणि सुभाष यादव यांच्याविरुद्ध हत्या आणि ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पोस्टमॉर्टेम करून कुटुंबीयांकडे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी दिला.  

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसMurderखूनRajasthanराजस्थान