शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेत्याचे सपाच्या महिला पदाधिकाऱ्याशी सूत जुळले; पत्नीने फ्लॅटमध्ये पाहिले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 22:14 IST

गेल्या रविवारी श्रीकांत यांची पत्नी अनू आपल्या दोन मुलांसह ग्रीनवूड अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये पोहोचली.

ठळक मुद्देश्रीकांत त्यागी यांना रात्री गोमती नगर स्थित अपार्टमेंटमध्ये मैत्रिणीसोबत पत्नीने रंगेहाथ पकडले.या मारहाणीत दोघींना दुखापत झाली. पोलिसांनी दोघींना पकडून पोलीस ठाण्यात नेले.

लखनौ - लखनौच्या गोमती नगरातल्या भाजपा किसान मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्रीकांत त्यागी यांची पत्नी आणि मैत्रीण यांच्या कपडे फाडेपर्यंत जोरदार मारामारी झाली आणि दोघींनीही एकमेकांविरोधात मारहाण, धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. श्रीकांत त्यागी यांना रात्री गोमती नगर स्थित अपार्टमेंटमध्ये मैत्रिणीसोबत पत्नीने रंगेहाथ पकडले. 

विश्वासघात केल्याने पत्नीने पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. 'अमरउजाला'ने दिलेल्या बातमीनुसार लखनऊ भाजप किसान मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य श्रीकांत त्यागी हे गोमती नगर येथील ग्रीनवूड अपार्टमेंटमधील एक फ्लॅट भाड्याने घेऊन राहतात. मात्र, त्यांचे कुटुंबीय तेथे राहत नाही. त्यांचे कुटुंबीय हे नोएडा येथे राहतात. गेल्या रविवारी श्रीकांत यांची पत्नी अनू आपल्या दोन मुलांसह ग्रीनवूड अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये पोहोचली. मात्र, येथे आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहताच अनू यांचा राग अनावर झाला.अनू जेव्हा फ्लॅटमध्ये पोहोचली तेव्हा एक महिला त्या फ्लॅटमधून बाहेर पडत होती. तिला पाहताच अनू भयंकर चिडली. दोन्ही महिलांमध्ये मोठा वाद सुरू झाला. यावेळी अनूची मुलं तिच्यासोबत होती. या दोघी फक्त भांडण करुन थांबल्या नाहीत तर यादरम्यान दोघींमध्ये मारहाण झाल्याचे  सांगण्यात येत आहे. या मारहाणीत दोघी महिलांचे मोबाइल फोन तुटले. याबाबत अनूने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.या मारहाणीत दोघींना दुखापत झाली. पोलिसांनी दोघींना पकडून पोलीस ठाण्यात नेले. तेथे सुद्धा संपूर्ण रात्र गोंधळ सुरु होता. पोलीस निरीक्षक प्रमेंद्र कुमार सिंह यांनी दोघींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असल्याचं सांगितलं. तसेच एका अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला आहे. तर अपार्टमेंटच्या दुसर्‍या टॉवरमध्ये एनजीओ संचालक आणि सपाच्या पदाधिकारी असलेली महिला राहते. रविवारी रात्री श्रीकांतची बायको अचानक दोन मुलांसह फ्लॅटमध्ये आली असल्याची सिंह यांनी माहिती दिली.श्रीकांत त्यागींच्या पत्नीचे म्हणणे आहे की, त्यांना पतीच्या मैत्रिणीनेमारहाण केली आणि कपडे फाडले आहेत. माझा आरोप आहे की, दोन मुलांना देखील मारहाण करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस