शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचा घोटाळा करणारा संस्कार ग्रुपचा मास्टर माईंड जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 16:44 IST

दामदुप्पट व्याजाचे आमिष दाखवून संस्कार ग्रुपच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई : पत्नीसह मेव्हण्यालाही इंदूर येथून केली अटक

पिंपरी : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संस्कार ग्रुपचा संस्थापक व या घोटाळ्याच्या मास्टर माईंड जेरबंद करण्यात आले आहे. त्याच्यासह त्याची पत्नी व मेव्हण्यालाही इंदूर येथून अटक करण्यात आली. पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.संस्कार ग्रुपचा संस्थापक वैकुंठ प्रल्हाद कुंभार, पत्नी राणी वैकुंठ कुंभार (दोघेही रा. आळंदी, ता. खेड) व त्याचा मेव्हणा रामदास शिवले असे आरोपींची नावे आहेत. या आधी अजय लेले, शिवाजी ढमढेरे व कमल शेळके या तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दामदुप्पट व्याजाचे आमिष दाखवून संस्कार ग्रुपच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र गुंतवणूकदारांना लाभ मिळाला नाही. या प्रकरणी फसवणूक तसेच महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण कायदा (एमपीआयडी) अनुसार जानेवारी २०१७ मध्ये दिघी पोलीस ठाण्यात संस्कार ग्रुपच्या पदाधिकाºयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे वैकुंठ कुंभार, राणी कुंभार तसेच कमल ज्ञानेश्वर शेळके (रा. वडमुखवाडी, ता. हवेली) यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र सत्र व उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. तेव्हापासून हे तिघेही फरारी होते. मात्र आरोपी कमल शेळके यांना दिघी पोलिसांनी २१ सप्टेंबर २०१८ रोजी अटक करून कारागृहात रवानगी केली...................

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटक